टाटा कंपनीत मेगा भरती : आर्ट्स कॉमर्स सायन्स सर्वांनाच संधी

मित्रांनो, आपल्याला जर जॉबची आवश्यकता असेल किंवा आपण जॉब शोधत असाल तर नक्कीच हा लेख वाचा. या लेख अंतर्गत आपण टाटा कंपनीतर्फे निघालेल्या भरती ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. की ज्यामध्ये या कंपनीतर्फे कोणकोणत्या जागा निघालेल्या आहेत? तसेच कोण या भरतीसाठी अर्ज करू शकता तसेच याबद्दलची पात्रता कोणकोणते आहे व तुम्ही अर्ज कुठून भरू शकता. याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

र टाटा कंपनीतर्फे या जागा निघालेल्या आहेत. या यासाठी तुमचे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणत्याही क्षेत्रातून तुम्ही जर ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज भरू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर इंजिनिअरिंगची पदवी घेतलं असाल की जी आय टी मध्ये येते. असे विद्यार्थी देखील या जॉब साठी अर्ज भरू शकतो.

 

त्या अर्जाची म्हणजेच अर्ज भरण्याची तारीख ही 14 एप्रिल पर्यंत आहे. हा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला टाटा कंपनीच्या होम पेजवर जाऊन रजिस्ट्रेशन हे असे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक. केल्यानंतर तुम्हाला आयटी व पीपीएस असे दोन पदे दिसतील. आता यामध्ये जे डिप्लोमा झालेले आहेत किंवा आयटी क्षेत्रातून पदवीधर झालेले आहेत व्यक्तींनी आयटीमध्ये क्लिक करावे.

 

तर ज्यांचे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स झालेलं आहे त्यांनी बीपीएस या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला जो फॉर्म येईल तो फॉर्म भरायचा आहे. या फॉर्ममध्ये जे तुम्ही नाव घालणार आहात ते तुमच्या आधार कार्ड वर असलेले नाव घालावे व जन्मतारीख देखील आधार कार्ड वर असलेले घालावी. फॉर्म भरल्यानंतर तुमची एक एक्झाम घेतली जाईल.

 

ही एक्झाम ऑनलाईन पद्धतीने नसून तुम्ही ज्या ठिकाणी रहात आहात त्या ठिकाणी ताटाचे एक सेंटर असतं त्या सेंटर मध्ये ही तुमच्या एक्झाम घेतली जाईल. फक्त हे सेंटर तुम्हाला फॉर्म भरताना सिलेक्ट करायचे आहे. ज्यावेळी आपण बीपीएल किंवा आयटी सिलेक्ट करतो त्यावेळी तुम्हाला तिथे ईमेल आयडी विचारले जाते. ई-मेल आयडी टाकल्यानंतर आपल्याला ईमेल आयडीवर एक ओटीपी येतो.

 

तो ओटीपी दिला नंतर आपल्याला तो फॉर्म येतो. त्या फॉर्म नुसार आपल्याला सर्व माहिती घालायची आहे. माहिती घातल्यानंतर आपला फॉर्म रजिस्टर होईल. या अंतर्गत जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुमचे ग्रॅज्युएशन हे कम्प्लीट असले पाहिजे. जर तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशन मध्ये गॅप टाकला असेल तर तो गॅप 24 महिन्यांच्या जास्तचा नसावा.

 

त्याचबरोबर तुम्ही जो कोर्स शिकला आहे तो फुल टाइम कोर्स शिकलेला असावा. पार्ट टाइम शिकलेला नसावा. फॉर्म भरल्यानंतर तुमची परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा 50 प्रश्नांची 50 मार्कांसाठी असते. त्यानंतर परीक्षा मध्ये पास झाल्यावर तुमची इंटरव्यू घेतले जाईल. मगच तुमच्या सिलेक्शन होईल.

 

जर तुम्हाला या अंतर्गत नोकरी लागली तर त्यामध्ये स्टार्टिंग सॅलरी ही पंधरा ते वीस हजार पर्यंत इतके असते. त्यानंतर वाढत वाढत जाऊन ती 50 ते 60 हजार पर्यंत होते.अशा प्रकारे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर नक्कीच या टाटा कंपनीच्या मेगा भरती वर अप्लाय करा.