मित्रांनो,जर्मनी हा एक असा देश आहे की इतर देशांच्या तुलनेत या देशामध्ये शिक्षण हे विना शुल्क दिले जात आहे. परंतु आजकालच्या विद्यार्थ्यांना खूप मोठे प्रश्न पडलेले आहेत. ते जर्मनीने मोफत शिक्षण संपवले आहेत का? विनामूल्य अभ्यास नाही का? फॉरेन कंट्री मध्ये शिकण्याचे स्वप्न विद्यार्थ्यांना असते. परंतु जर्मनी त्यांना हवेशी वाटत होती. कारण इथे शिक्षणाची फी काहीच नव्हते. परंतु आज ही परत चालू केलेली आहे का? यांसारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.
जर्मनी मध्ये काही युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत ट्युशन फी घेतली जात होती. परंतु जर्मनीला टॅलेंटेड विद्यार्थ्यांचे आवश्यकता असल्याने त्यांनी जर्मनीतील शिक्षण हे मोफत केले होते. आणि त्यांना विनामूल्य शिक्षण दिले जात होते. परंतु आता पुन्हा काही युनिव्हर्सिटीने शिक्षण फी चालू केलेली आहे. परंतु विद्यार्थ्यांना काही घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण जर्मनीमध्ये 300 पेक्षा जास्त पब्लिक युनिव्हर्सिटी आहे. जर काही शिक्षण संस्थेत एज्युकेशन फ्री चालू केले असेल तर त्यांच्यासाठी अनेक पर्याय तिथे उपलब्ध आहेत.
आणि जरी या युनिव्हर्सिटीने ती चालू केले असेल तरी ती खूप मोठी रक्कम नाही. पर सेमिस्टर एक ते दीड लाख रुपये आहे. हीच पर कोर्स म्हटलं तर पाच ते सहा लाख रुपये पर्यंत आहे. त्याचबरोबर जे काही लिविंग एक्सपेन्सेस लागणार आहेत ते तुम्ही पार्ट टाइम जॉब करून तुमचा खर्च भागवू शकता. 2022 चा गणनेमध्ये भारतातून जर्मनीला शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 42 हजार इतकी आहे. कारण जर्मनी मधून शिक्षण घेण्याचे खूप मोठे फायदे आहेत त्याच फायद्यांविषयीची थोडक्यात माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेऊया.
पहिला फायदा म्हणजे इतर देशांच्या तुलनेत जर्मनीमध्ये शिक्षण हे अतिशय सर्व उत्कृष्ट आहे. कारण जर्मनीची शिक्षण संस्था ही अधिकच चांगले आहे. एक तर तुम्हाला येथे फ्री मध्ये व चांगले शिक्षण दिले जाते. सर तुम्ही जर्मनीमध्ये शिक्षण घेत असाल तर तुम्ही टॉप क्लास युनिव्हर्सिटीतून तुमच्या ग्रॅज्युएशन कंप्लिट करून तुम्हाला त्याचा फायदा पुढच्या भविष्यामध्ये देखील होऊ शकतो.
दुसरा फायदा म्हणजे तुम्ही येथे शिक्षण घेत तुम्हाला जॉब साठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. जसं की इंटर्नशिप, स्टुडन्ट जॉब, पार्ट टाइम जॉब अशा प्रकारचे अनेक जॉब उपलब्ध असतात. ज्यांनी करून तुम्ही शिक्षण घेत घेत जॉब साठी देखील तयार होत असतात. त्याचबरोबर तुमचे शिक्षण पूर्ण झाल्यावर देखील तुम्हाला चांगल्या प्रकारची जॉब देखील येथे मिळू शकते. जे काही तुम्ही पार्ट टाइम जॉब शिक्षण घेत करत असाल त्याद्वारे तुम्हाला 1000 युरो ते दीड हजार युरो पर्यंतचे इन्कम मिळू शकते जे की भारतीय रुपयानुसार एक ते दीड लाख रुपये असते.
जर्मनी हे शिक्षण प्रणाम येथील सर्वोत्कृष्ट दर्शनाला जातो. कारण या जर्मनीमध्ये विविध प्रकारचे कोर्सेस शिकण्यासाठी विद्यार्थी इतर देशातून निर्माण मध्ये येत असतात. जर्मनीमध्ये सिविल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर, इलेक्ट्रिशन, डॉक्टरी, आर्ट्स ,हिस्टरी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शिक्षणामध्ये मास्टर की करण्यासाठी देखील विद्यार्थी येथे येत असतात. त्यामुळे शिक्षण प्रणालीसाठी जर्मनी हे अतिशय सर्वोत्कृष्ट मार्ग आहे.
अशाप्रकारे जर्मनी विषयीची थोडक्यात माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेतलेली आहे.