इयत्ता दहावीच्या जून-जुलै 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 29.53 टक्के
इयत्ता दहावीच्या जून-जुलै 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे. यंदा ...
Read more
बारावीनंतर लाखोंचा पगार मिळवून देणारे 5 लोकप्रिय कोर्स जाणून घ्या
बारावीनंतर (12th) जर तुम्हाला कमी वेळात आणि चांगल्या पगाराची नोकरी देणारे करिअर निवडायचे असेल, तर सध्या बाजारात अनेक उत्तम पर्याय ...
Read more
CBSE च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! नवीन त्रिभाषा नियम या विद्यार्थ्यांना लागू होणार नाही, नेमका निर्णय
CBSE च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नव्या त्रिभाषा धोरणाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डाने जाहीर ...
Read more
मोठ्या शहरात शिक्षण घेताय? सरकार देतंय 30 हजार रुपये, योजना काय? कसा अर्ज करायचा?
मुंबई-पुण्यासारख्या शहरात जाऊन उच्च शिक्षण घेणं, अनेकांना परवडत नाही. पालकांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने हुशार असूनही अनेक विद्यार्थ्याने अर्ध्यावर शिक्षण ...
Read more
आता परदेशात शिक्षण घेणं स्वस्त होणार! केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026 च्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांना चालना देण्यासाठी आणि नागरिकांचे जीवनमान सुलभ करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रस्तावांची ...
Read more
शिक्षणाची गाडी सुस्साट… तीन आयुर्वेदिक इन्स्टिट्यूट, 5 विद्यापीठांची घोषणा; एज्युकेशनसाठी आणखी काय?

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आणि शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं आहे. शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी अनेक ...
Read more
15 हजार शाळांमध्ये कंटेट क्रिएटर लॅब उभारणार

देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 मध्ये शिक्षण आणि कौशल्यविकास क्षेत्राला मोठा प्रवाह ...
Read more
10वी पास विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट; असा करा अर्ज

राज्यातील १० वी च्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला असून आता ११ वीच्या ऍडमिशन ची तयारी सुरु आहे. जर तुम्हीही याच वर्षी ...
Read more
आता 5 वी ते 8 वी विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे बंद : सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकार आतापर्यंत पाचवी ते आठवी विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचे धोरण अवलंबत होतं. त्यामुळे आठवीपर्यंत कोणी नापासच होत नसायचं. मात्र ...
Read more
होमगार्डची भरती लवकरच सुरू : 9700 पदे : पहा माहिती

पोलीस दलाच्या मदतीला होमगार्ड धावून येतात. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये होमगार्ड भरती झालेली नाही. अशात आता आगामी सण उत्सव आणि ...
Read more