Online Earning : मित्रांनो, आजकालच्या या महागाईचा जीवनामध्ये प्रत्येक जण नोकरीच्या शोधात आहे. अनेक विद्यार्थी तर शिक्षण घेत आहे. परंतु ते देखील जॉब करण्याच्या मागे लागलेला आहे. अशासाठी आजच्या लेखन मध्ये आपण बेस्ट जॉब ची माहिती जाणून घेणार आहे की जे आपण वर्क फ्रॉम होम करू शकतो. या जॉब अंतर आपलाला महिनाला 56 हजार रुपये कमवा कमवता येतात. जॉब कोणती? या जॉब साठी कसा अप्लाय करावा? त्याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
आज आपण ज्या जॉब विषयीची माहिती पाहणार आहोत ती सेलच्या रिलेटेड आहे. यासाठी अप्लाय करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज भरू शकता. https://shorturl.at/MOUZ8 सेल्स डेव्हलपमेंट प्रकारचे काम आपल्याला या अंतर्गत करायचं आहे. ते Sprinto या कंपनी अंतर्गत आहे. सेल्स चा रिलेटेड काम असल्या मुळे तुम्हाला असं वाटत असेल की आपण मला कुठे बाहेर जाऊन काम करायचं आहे का? तर सेल्स चे काम असले तरी आपल्याला कुठल्याही प्रकारचे सेल करण्यासाठी बाहेर जाण्याच्या आवश्यकता नाही.
Online Earning : आपण घरबसल्या हे काम करू शकता. या अंतर्गत जे काही काम आहे ते फोन कॉलच्याद्वारे तसेच व्हिडिओ कॉल च्या द्वारे आपल्याला करायचे आहे. जर तुमचे कोणत्या क्षेत्रातून ग्रॅज्युएशन कंप्लिट झाले असेल तर नक्कीच तुम्ही या जॉब साठी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर या कंपनीचे स्पॉन्सरशिप बद्दलचे काही इव्हेंट असतात ते इव्हेंट तुम्हाला जॉईन करता आले पाहिजे. म्हणजे ते इव्हेंट केव्हाही असतील तेव्हा तुम्हाला जावे लागेल. या कंपनीचा जॉब वाढवण्यासाठी त्यांनी तुमच्याकडून हे काम करून घेतले जाते.
या कंपनीचे नेमके कोणत्या प्रॉडक्ट चे आपल्याला सेल्स मार्केटिंग करायचे आहे? त्याचबरोबर तुमचे नेमके काम काय आहे? याबद्दलची संपूर्ण माहिती ही तुम्ही अप्लाय केला नंतर व इंटरव्यू झाल्यानंतर तुम्हाला दिली जाते. ज्यावेळी तुमचा इंटरव्यू घेतला जातो त्यावेळी तुमचं नेमके काय काम आहे व तुम्हाला कशा पद्धतीने ते काम करायचं आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती त्यावेळी दिली जाते. जर तुमचे ग्रॅज्युएशन कंप्लिट झाले असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्ही फ्रेशर्स असाल किंवा कोणताही क्षेत्रातून तुम्हाला तीन वर्षापर्यंतचा अनुभव असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता.
त्याचबरोबर ई-मेल व कॉलिंग मध्ये जर तुमचा एक्सपिरीयन्स असेल तर ते देखील तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. या जॉब चे फायदे म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे वर्किंग करायचे नाही. रिमोट वर्किंग यामध्ये आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आठवड्यातले फक्त पाच दिवस तुम्हाला हे काम करायचे आहे. दोन दिवस तुम्हाला सुट्टी असणार आहे. त्यानंतर तुम्हाला मेडिकल इन्शुरन्स दिला जातो. त्यामध्ये तुमच्या घरच्यांचा समावेश देखील केला जातो.
अशा प्रकारचे खूप मोठे मोठे फायदे या जॉबमुळे आपल्याला मिळतात. त्याचबरोबर प्रेशर व्यक्तींना स्टार्टिंग पेमेंट 56 हजार रुपये दिला जातो. अप्लाय करण्यासाठी वर दिलेल्या लिंक वरून तुम्ही त्या वेबसाईटवर जाल. वेबसाईटवर गेला नंतर तुम्हाला तिथे अप्लाय असे एक ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शन वर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमची बेसिक माहिती तिथे विचारली जाते. तुमची ई-मेल आयडी, तुमचा फोन नंबर, करंट लोकेशन, जेंडर, तुमचे नाव, आडनाव त्याचबरोबर तुमचे रिझुम देखील येते अपलोड करावे लागते.
एवढी सर्व माहिती घालू झाल्यानंतर कंटिन्यू बटणावर क्लिक करावे. कंटिन्यू पटनावर क्लिक केल्यानंतर तुमची सर्व माहिती त्या कंपनीला मिळते. त्यानंतर तुमचे सर्व माहिती चेक केली जाते. जर तुम्ही सिलेक्ट झाला असाल तर तुम्हाला इमेलच्या द्वारे एक मेल येतो. की ज्यामध्ये तुमच्या इंटरव्यू ची माहिती तुम्हाला तिथे दिलेली असते. इंटरव्यू झाल्यानंतर तुम्हाला जॉब साठी सिलेक्शन झाल्यावर घर बसला करू शकता. महिन्याला 56 हजार रुपये कमवू शकता.
अशाप्रकारे ही जॉब वर्क फ्रॉम होम साठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला देखील यासाठी अप्लाय करायचा असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता.