Personal Loan : उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101 टक्के झटपट कर्ज मिळणार ; खराब CIBIL स्कोर कर्ज

Personal Loan :  मित्रांनो, कर्ज हे आपला प्रत्येकाने साठी लागणारी गोष्ट आहे. गरजा वेगवेगळा असू शकतात परंतु कर्ज हे प्रत्येकाला लागतच असते. हे कर्ज आपण विविध बँकेमार्फत घेत असतो. परंतु तुम्हाला तर माहित असेल की आजकाल कोणतेही कर्ज घ्यायचे झाले तर त्यासाठी उत्पन्नाच्या पुराव्याच्या आवश्यकता असते आणि या उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय आपल्याला कोणताही प्रकारचे कर्ज मंजुरी दिली जात नाही.

म्हणूनच आज आपण काही अशा ॲप बद्दलची माहिती पाहणार आहोत की, ज्यामध्ये कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याची पूर्तता करावी लागत नाही. तर त्यातून आपल्याला जलद पद्धतीने कर्ज उपलब्ध होऊ शकते. हे ॲप कोणते व त्यामध्ये कर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करावे? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर कर्ज देणारा नवा मार्ग : अर्जेंट पैसे मिळतात

 

युनियन बँक देत आहे 5 लाखाचे पर्सनल लोन : पहा किती हफ्ता भरावा लागणार : Personal Loan

50 हजार ते 3 लाखाचे कर्ज अर्जेंट उपलब्ध:CIBILनको

Personal Loan : आज आपण कर्ज याबद्दलची माहिती पाहणार आहोत त्याचं नाव आहे. Salary Now Advance Salary Loan या ॲपच्या अंतर्गत आपल्याला कोणताही सिबिल स्कोर चे आवश्यकता लागत नाही. त्याचबरोबर उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो. यासाठी आपल्याला हे ॲप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करावे लागेल. डाउनलोड केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. मोबाईल नंबर तिथे घालावा. मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो तिथे घालावा. जेणेकरून तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय होईल.

मोबाईल नंबर व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर विचारला जाईल. त्यानंतर पॅन कार्ड वर असलेली जन्मतारीख, तुमचे नाव, ई-मेल आयडी घालावी. त्यानंतर तुम्ही राहत असलेल्या पत्ता ज्यामध्ये पिनकोड नंबर, राज्याचे नाव, शहराचे नाव इत्यादी माहिती घातल्यानंतर कंटिन्यू बटणावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधारची वेरिफिकेशन करावे लागेल. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्ड नंबर घालावा लागेल. आधार कार्ड नंबर घातल्यानंतर तुमच्या आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरची लिंक आहे त्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो तिथे घालावा. जेणेकरून तुमच्या आधार कार्ड वेरिफिकेशन होईल.

कोटक महिंद्रा बँकेतून 3.5 लाखांचे कर्ज कसे घ्यावे? किती हफ्ता भरावा लागेल ? Kotak Mahindra Personal Loan

फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर मिळेल कर्ज : CIBIL नको, Personal Loan: संपूर्ण प्रोसेस माहिती

त्यानंतर तुम्हाला एक न्यू लोन असलेला ऑप्शन दिसेल. हा ऑप्शन वर अप्लाय नावाचे एक बटन असेल त्या बटणावर क्लिक करावे. आपला बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही लोणचे पॅकेज दिसतील. त्या पॅकेटमध्ये विविध अमाऊंटवर किती रुपयांची व्याज आपल्याला लागेल, त्याचबरोबर त्याचा परतफेड चा कालावधी किती असेल त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली असते. त्यानुसार आपल्याला जो हवा आहे त्या पॅकेजवर आपण क्लिक करावे.

Personal Loan : क्लिक केल्यानंतर तुम्हाला जितक्या अमाऊंटची आवश्यकता आहे तितक्या अमाऊंट तुम्ही ऍडजेस्ट करू शकता. ज्याप्रमाणे तुमच्या अमाऊंट सिलेक्ट कराल त्याप्रमाणे परत फेडीचा कालावधी असेल व त्यावर लागणार व्याजदर देखील असेल. अमाऊंट ॲडजस्ट केल्यानंतर तुम्ही प्रोसेस बटनावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या काही डिटेल्स भरावा लागतील. ज्यामध्ये तुमच्या पर्सनल डिटेल, प्रोफेशनल डिटेल, तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचे डिटेल, त्यानंतर तुमचे सर्व अपलोड करावी लागेल व तुमच्या बँक अकाउंट संबंधीचे डिटेल्स या ठिकाणी भरावे लागतील.

या सर्व डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला जेवढी रक्कम लोन अमाऊंट म्हणून मिळालेली आहे ती रक्कम तुमच्या बँक ऑफ खात्यामध्ये लगेच ट्रान्सफर करता येते व या कर्जाचा परतफेड हा तुमच्या बँक खातातून आपोआप दर महिन्याला हप्त्याच्या स्वरूपात कट केला जाईल.

अशा प्रकारे या ॲपद्वारे आपण काही क्षणातच कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो.