ताजी बातमी/ऑनलाइन टीम
Budget 2024 : मोदी सरकारचा तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यामध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या. या बजेट कडे सर्वसामान्य तसेच मध्यम व उच्चवर्गीय सर्वच स्तरातील लोक मोठी आस लावून बसले होते.
नुकताच नव्या सरकारचे म्हणजेच मोदी सरकार 3.0 चे पहिले आर्थिक बजेट सादर करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने शेती, युवावर्ग , शैक्षणिक कर्ज Education Loan, तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना बाबत मोठ्या घोषणा करण्यात आली आहे.
Mudra Loan : मुद्रा कर्ज योजनेची रक्कम वाढणार : निर्मला सितारामन
शैक्षणिक कर्जाच्या व्याजात सवलत : Model Skill loan
Budget 2024 : युवकांना मिळणार दरमहा 5 हजार रुपये : निर्मला सितारामन यांची घोषणा
Budget 2024 : आता आपण यामध्ये सर्वसामान्यांना काय स्वस्त आणि काय महाग त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर काय होईल परिणाम हे जाणून घेऊया..
काय स्वस्त यामध्ये खालील प्रमाणे यादी पहा
मोबाईल फोन
चार्जर
इलेक्ट्रिक वाहन
सौर ऊर्जा पॅनल
एक्स-रे मशीन
चामड्या पासून बनवलेल्या वस्तू
तांब्या पासून बनवलेल्या वस्तू आणि सोने चांदी प्लॅटिनम चे दागिने
लिथियम बॅटरी
माशांपासून बनवलेली उत्पादन
फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर कर्ज देणारा नवा मार्ग : अर्जेंट पैसे मिळतात
युनियन बँक देत आहे 5 लाखाचे पर्सनल लोन : पहा किती हफ्ता भरावा लागणार : Personal Loan
50 हजार ते 3 लाखाचे कर्ज अर्जेंट उपलब्ध:CIBILनको
आधार कार्डवरून कर्ज कसे घ्यावे? आधार कर्ज ॲप : कुणालाही कर्ज घेणे सोपे : Aadhar Loan
याचबरोबर कॅन्सरची तीन औषधी स्वस्त होणार आहेत त्यावर कस्टम ड्युटी लागणार नाही. त्यामुळे रुग्णांसाठी देखील ही महत्त्वाची बाब आहे.
फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर मिळेल कर्ज : CIBIL नको, Personal Loan: संपूर्ण प्रोसेस माहिती