मित्रांनो, आजकाल सरकार मार्फत तसेच महाराष्ट्र शासनातर्फे अनेक प्रकारच्या योजनांचे अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. की ज्या अंतर्गत लोक त्याचा लाभ घेऊ आपल्या आर्थिक टंचाई दूर करू शकतात. त्यांना आर्थिक मदत केले जाते. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ हा सर्व सामान्य माणसांना होत आहे. अशाच काही योजना शेतकऱ्यांसाठी देखील चालू करण्यात आलेला आहे. त्यातील कृषी कर्ज मित्र योजना याविषयीची माहिती आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
Personal loan : उत्पन्नाचा पुरावा नको, आणि अर्जंट कर्ज हवे असेल तर ‘हे’ वाचा आत्ताच: महत्वाची माहिती
Loan शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामा करिता राष्ट्रीयकृत बँका, सहकारी तसेच खाजगी बँका व पतपेढ्यांमार्फत मोठ्या प्रमाणांवर कर्ज पुरवठा केला जातो. यामध्ये ही शेतकऱ्यांचा कल हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जास्त असतो. सहकारी बँकेकडून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यामार्फत कर्जाचे वितरण केले जाते. सर्वसाधारणपणे शेतकरी नवीन पीक कर्ज, मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज घेतो. हे कर्ज घेत असताना त्याला 7/12 उताऱ्यापासून ते बँकांचे ना-हरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे गोळा करावी लागतात. यासाठी बराच कालावधी लागतो व कधी कधी तर हंगाम ही संपून जातो.Loan
६० वर्षावरील ज्येष्ठांसाठी नवी खुशखबर; राज्यात ‘मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन योजना’ सुरु
केवळ कागदपत्रांच्या पुर्तते अभावी त्यास वेळेवर कर्ज मिळत कर्ज मिळत नाही. नाईलाजास्तव त्याला खाजगी सावकाराकडून जास्तीच्या व्याजाने कर्ज घ्यावे लागते. अशाप्रकारे शेतकऱ्यांना बँकेमार्फत कर्ज मिळविण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून ‘कृषी कर्ज मित्र योजना’ राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शेतकऱ्यांना कृषी कर्जाची उपलब्धता सहजतेने व विनाविलंब होण्यासाठी सहाय्य करणे व त्याद्वारे भांडवलाची गुंतवणुक वाढवून कृषी क्षेत्राचा विकास साधणे. असा हा योजनेचा उद्देश आहे.
गव्हर्नमेंट व्यवसाय कर्ज योजना : मिळणार 10 हजार ते 50 लाख रुपये सर्वांसाठी: वाचा सविस्तर
दरवर्षी खरीप, रब्बी हंगामामध्ये शेतकरी पीक कर्ज घेत असतात. लागवडीखालील क्षेत्र व एकूण पीक कर्ज वाटप पाहिले असता यात विषमता आढळून येते.
कृषी क्षेत्रात भांडवलाचा ओघ व गुं नीतवणूक वाढवून कृषी क्षेत्राच्या विकासात अधिकची भर पडणे आवश्यक आहे. सुक्ष्म निरीक्षण केल्यास तेच-तेच लाभार्थी वेगवेगळ्या बाबींसाठी कर्ज घेत असल्याने दिसून येतात.
त्यामुळे त्यांच्या शेती क्षेत्रात विकास झालेला दिसून येतो. या शेतकऱ्यांव्यतिरिक्त ज्यांना कर्ज घेण्याची इच्छा आहे परंतु, कर्ज प्रक्रियेचे अज्ञान असल्यामुळे व वेळेच्या अभावामुळे कर्ज मिळणे शक्य होत नाही. अशा इच्छूक पात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहज सुलभतेने त्यांच्या मागणी नुसार वेळेत उपलब्ध होण्यासाठी त्यांना प्रशिक्षीत स्वयंसेवकाची मदत/सहाय्य देणे गरजेचे आहे.
संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर मिळणार 3 हजार रुपये
Loan ही बाब लक्षात घेउन कृषी कर्ज मित्र यांच्या मदतीने गरजू पात्र शेतकऱ्यांस ज्या बाबीसाठीचे कर्ज आवश्यक आहे, अशी प्रकरणे कृषी कर्ज मित्र यांच्या सहाय्याने तयार केल्यास शेतकऱ्यांस वेळेत कर्ज उपलब्ध होईल. Loan
प्रति प्रकरण सेवा शुल्काचा दर
अ) अल्प मुदतीचे कर्ज :- प्रथमत: पीक कर्ज घेणारा शेतकरी :- प्रति प्रकरण सेवाशुल्क रूपये 150/-
ब) मध्यम व दिर्घमुदतीचे कर्ज :-
नविन कर्ज प्रकरण :- प्रति प्रकरण सेवाशुल्क रूपये 250/-
कर्ज प्रकरणाचे नुतनीकरण :- प्रति प्रकरण सेवाशुल्क रूपये 200/-अशा प्रकारे आहे.
10 वी नंतर हे आहेत Top 15 कोर्स : जे तुमचे आयुष्य बदलतील
कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी.नोंदणी झालेल्या इच्छूक व्यक्तींची यादी तयार करून त्यास कृषी समितीची मान्यता घेण्यात येईल. जिल्हा परिषदेकडील कृषी समितीस अंतिम निवडीचे अधिकार राहतील. कृषी कर्ज मित्राने ज्या शेतकऱ्यांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे, त्यांना भेटी देऊन कर्ज प्रकरणाच्या कार्यपध्दतीची सविस्तर माहिती द्यावी. कृषी कर्ज मित्र कृषी कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा करून शेतकऱ्यांच्या संमतीने कर्ज यार करून मंजूरीसाठी बँकेमध्ये साकरेल.
कृषी कर्ज मित्र हा बँक व शेतकरी यांच्यामधील मध्यस्थाच्या भूमिकेऐवजी सहायक व सल्लागाराची भूमिका बजावेल. कृषी कर्ज मित्राने पारदर्शी व प्रामाणिकपणे शेतकऱ्यांस सहाय्य व सल्ला देणे या विषयीचे बंधपत्र देणे आवश्यक आहे. कृषी कर्ज मित्रास सेवा शुल्क देण्यासाठी तालुका स्तरावर खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात यावी.
तालुका स्तरीय समिती
गट विकास अधिकारी
सहायक निबंधक सहकारी संस्था
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा प्रतिनिधी
जिल्हा अग्रणी बँकेचा प्रतिनिधी
तालुका कृषी अधिकारी
कृषी अधिकारी पंचायत समिती अशाप्रकारे करण्यात आलेले आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये शिकायला जायचय ? स्टडी व्हिसा प्रक्रिया …..ऑस्ट्रेलियामध्ये अभ्यास : A ते Z माहिती…
सदर योजनेचा कालावधी हा सन 2024-25 हे आर्थिक वर्ष राहील. आवश्यकतेनुसार योजनेचा कालावधी कमी करणे, किंवा वाढविण्याचे अधिकार जिल्हा परिषदेला राहतील. जिल्हा परिषद स्वनिधी सन 2024-25चे अंदाजपत्रक लेखाशिर्ष -2401 कृषी खर्चाची मर्यादा रक्कम रू.10,00,000/- देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी या योजनेसंबंधी आलेल्या जीआर तुम्ही पाहू शकता.
Loanअशाप्रकारे या योजने संबंधित आलेल्या जीआर मध्ये कोणकोणते तपशील नमूद केलेले आहे त्याबद्दलची माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेतलेली आहे.Loan
युको बँक देतेय 2.5 लाख Personal Loan : तेही ऑनलाईन : वाचा प्रोसेस आत्ताच
टीप : वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. यामध्ये कालांतराने काही बदल झालेले असतात. यामुळे याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित विभागात चौकशी करावी.