आता सुरू झाली सरकारची PM केअर चिल्ड्रन योजना? जाणून घ्या फायदे

मित्रांनो केंद्र सरकार हे वेगवेगळे योजना निर्माण करत आहे त्याच पद्धतीने आणखी एक नवीन योजना चालू केलेली आहे ती म्हणजे सरकारचे पीएम केअर चिल्ड्रन योजना ज्याचा फायदा सर्वसामान्य लहान मुलांना होणार आहे.

Home loan : आता मुकेश अंबानी ही देणार होम लोन : वाचा सविस्तर

अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांसाठी एक नवीन योजना आणलेली आहे या योजनेचे नाव पंतप्रधान चिल्ड्रन योजना असे आहे ही योजना 2021 मध्ये चालू झालेली होती सरकारच्या या योजनेअंतर्गत मुलांचे शिक्षणापासून त्यांच्या आरोग्यांपर्यंत सगळ्या गोष्टींचा खर्च केला जातो.

Personal loan : उत्पन्नाचा पुरावा नको, आणि अर्जंट कर्ज हवे असेल तर ‘हे’ वाचा आत्ताच: महत्वाची माहिती

मुलगा 23 वर्षाचा होईपर्यंत त्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे आता ही पीएम केअर सेंटर नियोजन नक्की काय आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Personal Loan : उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101 टक्के झटपट कर्ज मिळणार ; खराब CIBIL स्कोर कर्ज

आरोग्य सुविधा देखील पुरवण्यात येतात यासोबत आयुष्यमान कार्ड देखील बनवले जाते.

Snapmint Personal Loan app : फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर कर्ज देणारा नवा मार्ग : अर्जेंट पैसे मिळतात

कोणत्या मुलांना मदत मिळणार ? | PM Care Children Scheme

केंद्र सरकारने 29 मे 2021 रोजी ही पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत covid-19 मुळे ज्या पालकांचा मृत्यू झालेला आहे. अशा मुलांना याचा फायदा होणार आहे. ज्या मुलांच्या पालकांचा मृत्यू हा 11 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2022 दरम्यान झालेला आहे, त्यांनाच मिळणार आहे. सरकार या मुलांचा खर्च या योजनेअंतर्गत पूर्णपणे उचलते. या योजनेअंतर्गत मुलांच्या आरोग्य विमा शिक्षणासाठीचा खर्च देखील उचलला जातो. ते मूल 23 वर्षाचे पूर्ण होईपर्यंत सरकार त्यांचा पूर्ण खर्च करणार आहे. आता या योजनेअंतर्गत कोणाला फायदा मिळणार आहे हे जाणून घेऊया

 

या योजनेअंतर्गत कोणते फायदे होतात

या पीएम चिल्ड्रेन्स स्कीम अंतर्गत वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाचे असेल, तर त्याचे पूर्ण पालन पोषण संगोपन शाळेचा खर्च आरोग्य खर्च लसीकरण अंगणवाडी सेवा या सगळ्याचा खर्च दिला जातो. जर मुलाचे वय दहा वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर या योजनेअंतर्गत त्याला जवळच्या शाळेत दाखल केले जाते. याला सरकारी खाजगी किंवा KV या योजनेअंतर्गत मोफत गणवेश दिले जातात. पुस्तक देखील दिले जाते किंवा एखाद्या खाजगी शाळेत त्याला कायद्या अंतर्गत फीमध्ये सूट देखील दिली जाते.

 

 

18 वर्षापर्यंत मुलांना कोणते फायदे मिळतील ? |PM Care Children Scheme

जर मुलाचे वय हे 11 ते 18 वर्षे दरम्यान असेल, तर आणि तो मोठ्या कुटुंबात राहत असेल. तर त्याला जवळच्या शाळेत ड्रेस कॉलर म्हणून प्रवेश दिला जातो. त्याचबरोबर शाळा बंद झाल्यावर मुलाच्या राहण्याची व्यवस्था देखील केली जाते. या योजनेअंतर्गत मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीची माहिती पीएन चिल्ड्रन पोर्टलवर अपडेट केली आहे.