मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात मोबाईलद्वारे कर्ज घेणे सोपे आणि सोयीचे झाले आहे. हे एक प्रकारचे वैयक्तिक कर्ज आहे जे तुम्ही तुमच्या स्मार्टफोन किंवा टॅबलेटद्वारे ऑनलाइन अर्ज करून मिळवू शकता.
ज्यांना तत्काळ पैशांची गरज आहे आणि त्यांना बँकेच्या शाखेत जाण्यासाठी वेळ नाही. मोबाईल लोन घेण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद आहे आणि तुम्ही 24/7 अर्ज करू शकता, मोबाईल लोन कसे मिळवायचे, अर्जाची प्रक्रिया काय आहे, याची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय लाखाचे झटपट कर्ज उपलब्ध : तेही घरबसल्या मिळवा Personal loan
आजकाल मोबाईलवरून कर्ज घेणे खूप सोपे झाले आहे. मोबाइल ॲप किंवा कोटक बँकेसारख्या बँकांच्या वेबसाइटद्वारे तुम्ही काही मिनिटांत कर्ज मिळवू शकता. तुम्ही फक्त कोटक बँक मोबाईल ॲप डाउनलोड करा किंवा वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर, “वैयक्तिक कर्ज” विभाग निवडा आणि अर्ज भरून अर्ज करा. मोबाईल वरून कर्ज घेण्याची प्रक्रिया सविस्तरपणे समजून घेऊ.
उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय लाखाचे झटपट कर्ज उपलब्ध : तेही घरबसल्या मिळवा Personal loan
तुमच्या मोबाइलवर ॲप डाउनलोड करा. सर्वप्रथम, Google Play Store किंवा Apple App Store वरून कोटक महिंद्रा बँकेचे अधिकृत ॲप डाउनलोड करा. त्यानंतर तुमचे बँक खाते ॲपशी लिंक करा. तुम्हाला तुमचे बँक खाते ॲपशी लिंक करणे आवश्यक आहे जेणेकरून कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होऊ शकेल.
पुढे, तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती तपशील आणि कर्जाच्या रकमेचा तपशील भरावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची ओळख, पत्ता आणि उत्पन्नाचा पुरावा अपलोड करावा लागेल. सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता.
त्यानंतर तुम्ही मागितलेल्या कर्जाच्या रकमेवर पैकी तुम्हाला बँक किती कर्ज मंजूर करत आहे ती रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी दाखवले जाईल. त्याचा परतफेड चा कालावधी किती असेल व व्याजदर किती असेल याबद्दलची देखील माहिती तुम्हाला सांगितली जाईल.
त्यानंतर प्रत्येक महिन्याचा ईएमआय हा किती रुपयांचा असेल हे देखील तुम्हाला दाखवले जाईल. त्याचबरोबर तुम्ही परतफेडचा कालावधी हा तुमच्या सोयीनुसार कमी जास्त देखील करू शकता. त्याचबरोबर या कर्जावर लागणारे प्रोसेसिंग ती देखील तुम्हाला त्यात ते दाखवली जाईल.
Personal Loan: हवे तेवढेच कर्ज अर्जेंट उपलब्ध : वाचा होम क्रेडिट पर्सनल लोन कसे घ्यावे ?
ही प्रोसेसिंग फी कट करूनच तुमच्या कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाते. त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी घालावा लागेल आणि कंटिन्यू बटणावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुमच्या बँक खाते संलग्न असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी फक्त घालावा व काही टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला विचारले जातील त्या सर्व व्यवस्थित रित्या वाचून त्या एक्सेप्ट कराव्यात. त्यानंतर तुमची कर्जाची रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाईल.
Personal Loan : जलद कर्ज मंजुरी, उत्पन्नाच्या पुराव्याची गरज नाही : संपूर्ण माहिती
अशाप्रकारे जलद गतीने या बँकेच्या ॲपद्वारे नक्कीच कर्ज उपलब्ध करून घेऊ शकता.