Personal Loan : फेडरल बँक देत आहे 50 हजार ते 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन : पहा सविस्तर माहिती

Federal Bank Personal Loan : मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की आज काल प्रत्येकाला कर्जाची आवश्यकता असते. या ना त्या कारणाने प्रत्येक जण कर्ज हा घेतच असतो. आज काल ऑनलाईन कर्ज देणे खूप सोपे झालेले आहेत. त्यामुळे प्रत्येक जण ऑनलाईन ॲप च्या साह्याने कर्ज घेत आहे. परंतु या ॲप द्वारे आपण काही कर्ज घेतो त्यावर लागणारा व्याजदर हा जास्त प्रमाणात असतो. बँक आपल्याला जे काही कर्ज देते ॲपच्या तुलनेत बँकेचा व्याजदर हा खूप कमी असतो. त्यामुळे आपण बँकेत्वारे खर्च घेतले पाहिजे. आजच्या लेखांमध्ये आपण फेडरल बँकेत मार्फत कर्ज कसे घ्यावे? याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Federal Bank Personal Loan :
फेडरल बँके मार्फत कर्ज घेण्यासाठी https://www.federalbank.co.in या लिंक द्वारे आपण त्यांच्या ऑपरेशन वेबसाईटवर जाऊ शकतो. तिथून आपल्याला कर्जासाठी अप्लाय करता येतो. यासाठी आपल्याला प्रथम आपल्याला पर्सनल या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर पर्सनलच्या रिलेटेड कोण कोणत्या योजना या बँकेमार्फत आपल्याला दिला जातात त्यांची लिस्ट आपल्याला दिसेल. त्यातून आपण पर्सनल लोन या ऑप्शन वर क्लिक करावे.

HDFC बँक Personal Loan – सोपे आणि जलद कर्ज

Federal Bank Personal Loan : त्यानंतर तुम्हाला लोनचे वेगवेगळे प्रकार दिसतील. जर तुमचे या बँकेमध्ये आधीपासूनच खात असेल तर फ्री ॲप्रिएड पर्सनल लोन वरती क्लिक करावे आणि जर तुमचे अकाउंट नसेल तर डिजिटल पर्सनल लोन या ऑप्शन वरती क्लिक करावे. डिजिटल पर्सनल लोन याविषयीची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. त्या ऑप्शनच्या खाली तुम्हाला दोन ऑप्शन्स असतील एक्सप्लोर मोर म्हणजे या कर्जाविषयीचे अधिक माहिती जाणून घेतले आणि दुसऱ्या असेल ते म्हणजे आपला नाव तर आपण आधी या कर्जाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

Personal Loan : उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101% नवीन झटपट कर्ज: खराब CIBIL स्कोर तरीही मिळेल कर्ज

याची मुख्य वैशिष्ट्ये आणि फायदे म्हणजे मॅन्युअल दस्तऐवजीकरण नाही. आधार OTP द्वारे कर्जाच्या कागदपत्रांची फक्त ई-स्वाक्षरी. जास्तीत जास्त कर्जाची रक्कम ग्राहकाच्या ब्युरो डेटा / वेतन विवरणाद्वारे प्राप्त होते. टिक-चिन्हासह तारा. याद्वारे आपल्याला कमीत कमी 50 हजार पासून ते जास्तीत जास्त पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊ शकते आपल्याला दिला जाणारा कर्जाचा कालावधी ग्राहकाच्या प्रोफाइलवर अवलंबून 12 महिने ते 60 महिन्यांपर्यंत असतो.व्याज दर 11.99% ते 17.49% पर्यंत, कर्जाच्या संपूर्ण कालावधीत निश्चित केला जातो.

गोळा केलेले प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 2% आणि GST आहे. प्री-क्लोजर चार्ज थकबाकीच्या 3% आणि GST वर गोळा केला जातो. शुल्काचे तपशीलवार वेळापत्रक मुख्य तथ्य विधानामध्ये सूचीबद्ध केले आहे जे कर्ज घेण्यापूर्वी प्रदर्शित केले जाते आणि कर्ज घेतल्यानंतर कर्जदाराच्या ईमेल आयडीवर पाठवले जाते.

 

डिजिटल वैयक्तिक कर्ज सध्या 21 वर्षे ते 55 वर्षे वयोमर्यादेतील पगारदार व्यक्तींना दिले जाते. कर्जासाठी अंतिम पात्रता क्रेडिट स्कोअर, उत्पन्न आणि विद्यमान दायित्वांवर आधारित असेल. आता आपण कर्ज घेण्यासाठी कसं अप्लाय करावे याबद्दलची माहिती जाणून घेऊया. त्यासाठी आपल्याला अप्लाय नाव क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचा पिनकोड यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख व तुमचा पॅन नंबर घालावा व खाली दिलेला एक कॅपच्या असेल तर कॅपच्या तेथे टाईप करावा.

त्यानंतर त्यातील टर्म्स अँड कंडिशनर वरती क्लिक करून सेंड ओटीपी बटणावर क्लिक करावे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल. तो ओटीपी तर घालावा. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड त्या ठिकाणी घालावा लागेल आणि आधार कार्ड ज्या नंबरशी लिंक आहे त्या नंबर वर एक ओटीपी येईल यामुळे आपली इकेवायसी कम्प्लीट होते. तो ओटीपी त्या ठिकाणी घालावा. ओटीपी घातल्यानंतर आपल्याला आपली काही पर्सनल डिटेल्स यामध्ये घालावे लागतील. ज्यामध्ये आपले नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, आपला घरचा पत्ता, आपले जेंडर, वैवाहिक स्थिती ई-मेल आयडी इत्यादी सर्व माहिती हे सर्व माहिती आपल्याला घालावे लागेल.

Personal Loan : आदित्य बिर्ला पर्सनल लोन : २ ते ५० लाखांपर्यंतचे कर्ज ताबडतोब उपलब्ध: जाणून घ्या व्याजदर व हप्ता

Federal Bank Personal Loan :
त्यानंतर आपण नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर आपण किती रुपयांच्या लोनेसाठी पात्र आहोत याबद्दलची पडताळणी केली जाईल. त्यानंतर तुम्हाला किती लोन या बँका मार्फत मिळू शकते, त्यावर लागणारा व्याजदर किती, कर्जाचे रक्कम किती, बरोबर प्रोसेसिंग फी किती, या सर्वांची माहिती देखील दाखवली जाते. त्यानंतर जर तुम्हाला हे कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही तुम्हाला तुमच्या बँक डिटेल्स ची माहिती या ठिकाणी घालावी लागेल.

त्यामध्ये बँक अकाउंट नंबर, आयएफसी कोड, बँक कोड यादी माहिती घातल्यानंतर जी आपल्याला मंजूर झालेले कर्ज आहे ते आपल्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाईल. आणि आपल्या बँकेतूनच प्रत्येक महिन्याला आपला जो काही हप्ता असेल तो आपोआप कट केला जाईल.

अशाप्रकारे या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून आपण काही क्षणातच कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो.