नुकताच सरकारने पाचवी ते दहावीच्या मुलींना दरमहा अनुक्रमे अडीचशे 300 रुपये देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील पाचवी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना Savitribai Fule scholarship scheme अंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेमध्ये ही वाढ करण्यात आली आहे.
Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती
Savitribai Fule scholarship scheme : या योजनेअंतर्गत यापूर्वी मुलींना पाचवी ते सातवी मध्ये शिक्षण घेत असतील तर साठ रुपये मिळत होते तर त्या ठिकाणी आता 250 रुपये मिळणार आहेत. तर आठवी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या मुलींना शंभर रुपये मिळत होती त्याऐवजी आता 300 रुपये मिळणार आहेत.
Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती
याचा लाभ घेण्यासाठी काय करावे ?
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल, कुणाशी बोलावं लागेल कोणाशी भेटावं लागेल असे अनेक प्रश्न आपल्याला आता पडले असतील.
मात्र अशा कोणत्याही गोष्टीत वेळ न घालवता या योजनेसाठी आपण थेट मुख्याध्यापकाची संपर्क साधू शकता. किंवा जिल्ह्याच्या प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याशी संपर्क साधू शकता.
या 10 योजनाचा सर्वांनाच मिळणार लाभ सर्वांच्या खात्यात जमा होणार पैसे शासनाचा मोठा निर्णय..