बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी 178 पदाची भरती कर निर्धारण व संकलन खात्यात गट-क मधील निरीक्षक पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागे आहेत
Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती
पदाचे नाव – कर निर्धारण व संकलन खात्यात गट क मध्ये निरीक्षक पदासाठी
Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती
पदसंख्या – 178
Google Pay देणार ‘Sachet Loan’? जाणून घ्या कर्जाचा प्रकार आणि फायदे
पात्रता – बृहन्मुंबई महानगरपालिकेतील इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दहावी पास असणे गरजेचे आहे त्याचबरोबर कला विज्ञान वाणिज्य या विषयात पदवी प्राप्त केलेले असावी दहावीच्या परीक्षेत मराठी विषय घेतलेला असावा माजी सैनिक असलेल्या उमेदवारांकडे इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.
Loan : ५० हजारपासून ५ लाखापर्यंत कर्ज : दिव्यांग मुदत कर्ज योजना : वाचा सविस्तर माहिती
वयोमर्यादा – 18 ते 38
Tractor Anudan : ट्रॅक्टर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान : सरकारची मोठी योजना
परीक्षा फी – एक हजार रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये फी द्यावी लागणार आहे
☝️ एका क्लिकवर मिळणार कर्ज, काय आहे नवीन योजना? : पहा रिझर्व बँकेकडून मिळालेली माहिती
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
Tractor Anudan : ट्रॅक्टर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान : सरकारची मोठी योजना
नोकरीसाठी निवड – उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे इंग्रजी भाषा आणि व्याकरण सामान्यज्ञान अंकगणित परीक्षा द्यावी लागणार आहे परीक्षेत पास झाल्यानंतरच उमेदवाराची नोकरीसाठी निवड केली जाणार आहे.
Personal Loan : L&T फायनान्स पर्सनल लोन : 7 लाखांचे अर्जेंट कर्ज उपलब्ध : वाचा हप्ता व कालावधी
अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 19 ऑक्टोंबर 2024
वेतन – खाली दिलेली वेबसाईट पहावी.
अधिक माहितीसाठी – संबंधित वेबसाईट पहावी.