बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी : कनिष्ठ अभियंता (ज्युनिअर इंजिनियर) कनिष्ठ अभियंत (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) या पदाच्या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागित आहेत.
Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती
पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (ज्युनिअर इंजिनियर) कनिष्ठ अभियंत (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) सेकंडरी इंजिनियर (सिव्हिल) यांत्रिकी आणि विद्युत इंजिनियर
Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती
पदसंख्या – 690
Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती
पात्रता – सिव्हिल किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला असावा त्याचबरोबर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअर पदासाठी उमेदवाराने इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाईल / प्रोडक्शन इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा केलेला असावा.
Personal Loan : फेडरल बँक देत आहे 50 हजार ते 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन : पहा सविस्तर माहिती
वयोमर्यादा – 18 ते 33
परीक्षा फी – यासाठी खाली दिलेली वेबसाईट पहावी.
Loan : ५० हजारपासून ५ लाखापर्यंत कर्ज : दिव्यांग मुदत कर्ज योजना : वाचा सविस्तर माहिती
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अंतिम दिनांक – 2 डिसेंबर 2024
Free Scooty Yojana Maharashtra :महिलांना मोफत स्कूटी योजना : जाणून घ्या सविस्तर माहिती
वेतन – इंजिनीयर पदासाठी 418000. ते 1323300 रुपये वेतन मिळणार आहे.
सेकंडरी इंजिनिअर पदासाठी 44900 ते 142400 इतके वेतन मिळणार आहे.
BMC Clerk Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिका 1846 क्लार्क पदांची भरती : आत्ताच करा अर्ज
अधिक माहितीसाठी बृहन्मुंबई नगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती
अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईट पहावी.
☝️ एका क्लिकवर मिळणार कर्ज, काय आहे नवीन योजना? : पहा रिझर्व बँकेकडून मिळालेली माहिती