300 युनिट पर्यंत मोफत वीज, कर्ज, सबसिडी अशी मिळवा : सर्वांना संधी : Loan with Subcidy

मित्रांनो नुकताच मोदी सरकारने देशातील एक कोटी नागरिकांना मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे देखील शिक्कामोतब झाले आहे. यासाठी जी योजना राबवण्यात येणार आहे त्या योजनेची नाव आहे ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’. यासाठी भारत सरकार 75 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी नुकताच दिली आहे. Loan with Subcidy

LIC कन्यादान : रुपये 11 लाख : मुलीचे लग्न करा जोरात (life Insurance)

कशी आहे ही योजना…
मित्रांनो आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा सयंत्रे (रूप टॉप सोलर) हे या योजनेअंतर्गत बसविण्यात येते. या योजनेतूनच एक कोटी कुटुंबांना तीनशे मिनिट पर्यंत मोफत वीज देण्यात येणार आहे. Loan with Subcidy

खर्च व अनुदान…
मित्रांनो प्रत्येक कुटुंबाला एक किलो वॅट क्षमतेपर्यंतची वीजनिर्मितीसाठी 30 हजार रुपये, दोन किलो वॅट साठी 60 हजार रुपये, तर तीन किलो वॅट साठी 78 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. याचबरोबर ज्यांनी हे संयंत्र बसवले आहे त्यांना 300 पर्यंत वीज मोफत मिळणार आहे. Loan with Subcidy

सबसिडीसह 10 लाख रुपये कर्ज : सरकारी विशेष योजना (loan Subcidy)

आता यासाठी कर्जाची योजना पाहू..
मित्रांनो रूप टॉप सोलर हे संयंत्र बसवण्यासाठी रेपो रेट पेक्षा म्हणजेच फक्त 0.5 टक्के पेक्षा जास्त व्याज द्यावे लागणार आहे.गृहनिर्माण सोसायट्यांसाठी 500 किलो वॅट साठी 18000 प्रतिक्रिया अनुदान देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा 13 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी यांनी केली होती. Loan with Subcidy

याबाबत अर्ज कसा करावा..?
मित्रांनो यासाठी आपणाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. सुरुवातीला https://pmauryaghar.gov.in ही वेबसाईट ओपन करावे यानंतर apply for ruf top sollar या पर्यायाला क्लिक करावे. त्यानंतर आपली राज्य आणि विविध कंपनीच्या नावाची निवड करावी.
त्यानंतर मित्रांनो आपला ग्राहक क्रमांक मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी भरावा. Loan with Subcidy

महिला समृद्धी कर्ज योजना : महिलांना 5 लाख रुपये त्वरित कर्ज : Loan

यानंतर उर्वरित याची माहिती विचारली जाईल ती सविस्तर भरून अर्ज सबमिट करावा. यानंतर तुम्हाला फिजिबिलिटी aprovel मिळेल. त्यानंतर महावितरण मध्ये नोंदणी असलेल्या कोणत्याही वेंडर करून प्लांट इन्स्टॉल करता येईल. त्यानंतर शेवटी सोनू पॅनल इंस्टॉलेशन तुम्हाला प्लांट डिटेल देऊन नीट मीटर साठी अर्ज करता येईल. Loan with Subcidy

मित्रांनो ही सर्व प्रोसेस करताना काही अडचणी किंवा तक्रार आल्यास वर दिलेल्या वेबसाईटवर संपर्क साधावा अथवा जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. Loan with Subcidy

घरबसल्या पॅकिंग काम करून पैसे कसे कमवायचे : खात्रीशीर काम (Work From Home)