ताजी बातमी / ऑनलाईन टीम
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेद्वारे सरकार महिलांना प्रति महिना रुपये पंधराशे देणार असल्याची घोषणा केली. आणि निवडणुकीच्या अगोदरच पाच महिन्याचे पैसे देखील महिलांच्या खात्यावर जमा झाली. आतापर्यंत प्रत्येक महिन्याचे खात्यावर साधारणपणे रुपये सात हजार पाचशे पर्यंत ही रक्कम जमा झाली आहे.
आता या योजने बाबत नुकताच एक नवीन माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार आता काही वनांच्या खात्यात थेट नऊ हजार रुपये जमा होणार आहेत. असे आदिती तटकरे यांनी सांगितला आहे. हे नऊ हजार रुपये कसे जमा होणार आहेत याबद्दल आता आपण जाणून घेऊ.
Personal Loan : फेडरल बँक देत आहे 50 हजार ते 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन : पहा सविस्तर माहिती
हे नऊ हजार रुपये कोणत्याही प्रकारचे कर्ज loan किंवा इतर कोणत्याही माध्यमातून मिळणार नाहीत तर ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला होता आणि तो सक्सेसफुली अप्रू झाला होता. आणि बँक बँक शेडिंग किंवा अन्य कोणत्याही कारणाने ज्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. अशा महिलांना आता डिसेंबरचा जो हप्ता जमा होत आहे त्यामध्ये एकूण जुलै पासून डिसेंबर पर्यंतचे सर्व हप्ते म्हणजेच एकूण सहा महिन्याचे रुपये पंधराशे प्रमाणे नऊ हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
आतापर्यंत ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला अशा सर्व महिलांना ज्यांचा फॉर्म सबमिट झाला आणि बँक लिंक आहे त्यांना रुपये 7500 मिळाले आहेत. आता डिसेंबर चा हप्ता रुपये 1500 बाकी आहे तर अशा महिलांना रुपये पंधराशेच मिळणार आहेत. तर ज्या महिलांना अद्याप पैसे मिळाले नाहीत आणि त्यांचा फॉर्म सबमिट असून अप्रू होता अशा महिलांना रुपये 9000 मिळणार आहेत हे लक्षात घ्या.
Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती
दरम्यान निवडणुकीनंतर रुपये पंधराशे ऐवजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत रुपये 2100 देण्याची घोषणा सरकारने केली होती. याबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या सध्या तरी सर्वच महिलांना रुपये पंधराशे प्रमाणे प्रत्येकाच्या खात्यावर पैसे पाठवले जात आहेत. रुपये 2100 साठी आम्ही प्रयत्न आहोत मात्र आर्थिक बजेट सादर झाल्यानंतरच म्हणजेच मार्चनंतरच रुपये 2100 ही रक्कम महिलांच्या खात्यात पाठवण्यात येईल. याबाबत सरकार प्रयत्नशील आहे.
Bajaj Finance personal loan : बजाज फायनान्स पर्सनल लोन कसे घ्यावे? वाचा सविस्तर