आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आपणाला सातत्याने निर्माण होतात त्यावेळी आपणाला आर्थिक अडचणी देखील उद्भवतात तो वैद्यकीय खर्च असेल किंवा लग्नाचा खर्च असेल शिक्षणासाठी मुलांना पैसे हवे असतील तर घर दुरुस्ती करावे लागत लागणार असेल याशिवाय इतरही अनेक गोष्टी असतात ज्याला पैशाची नितांत गरज असते.
फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड याद्वारे मिळवा गरजेनुसार अर्जंट कर्ज : Personal Loan
अशा सर्वसामान्यांच्या गरजा तात्काळ दूर व्हाव्यात आणि त्याच्या आर्थिक अडचणी लवकरात लवकर सुटाव्यात या उद्देशाने पुन्हा वाला पिन कोड या कंपनीने पर्सनल लोन सुरू केले आहे. या योजनेअंतर्गत 50000 ते 30 लाखापर्यंत चे कर्ज सुरुवातीला दिले जाते.
Personal Loan : 5 मिनिटात 10 लाखांचे पर्सनल लोन : IDFC फर्स्ट बँकेची विशेष योजना : जाणून घ्या माहिती
ही कर्ज घेण्यासाठी अर्जदाराचे वय कमीत कमी 22 ते जास्तीत जास्त 58 वर्षांपर्यंत असावे. नोकरदार असो वा व्यवसायिक असो त्याचा सिव्हिल स्कोर चांगला म्हणजे 750 पेक्षा अधिक असल्यास हे कर्ज तात्काळ मिळते.
यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड ओळखपत्र उत्पन्नाचा पुरावा म्हणून पगार स्लिप किंवा बँक स्टेटमेंट पत्त्याचा पुरावा म्हणून वीज होईल किंवा भाडे करार पत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता लागते.
हे कर्ज आपण पूनावाला पिन कोड च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा त्यांच्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन कर्ज घेता येते यासाठी आवश्यक माहिती भरल्यानंतर कागदपत्रे अपलोड करावी लागतात त्यानंतर आपल्या कर्जाची प्रक्रिया सुरू होते.
या लोनची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे कर्ज तात्काळ मिळते. व्याजदर देखील कमी आहे कोणतीही वस्तू घाण किंवा तारण ठेवण्याची गरज नाही कर्ज परतफेड साठी एक वर्ष ते पाच वर्षापर्यंतचा कालावधी असतो. मुदती पूर्वी आधीच कर्ज फेडण्याची सुविधा.
अधिक माहितीसाठी पूनावाला फिनकॉर्प च्या वेबसाईटवर भेट द्या.