10 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा येणार: आरबीआयने दिली माहिती

आपल्या भारत देशातील चलना बद्दल आता नवीन एक माहिती समोर आली आहे यामध्ये आता रुपये 10 च्या आणि रुपये 500 च्या नव्या नोटा चलनात येणार आहेत. या नव्या नोटांवरचा नवीन गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची सही असेल.

दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या डिझाईनमध्ये किंवा इतर कोणत्या गोष्टींमध्ये बदल केला जाणार नाही. असे आरबीआयने सांगितले आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात ही आरबीआयने 100 आणि रुपये 200 च्या नोटा चलनात अन्न असल्याचे सांगितले होते ज्यावर गव्हर्नर म्हणून संजय म्हणत रहा यांनी स्वाक्षरी देखील केली होती.

संजय मल्होत्रा आहे डिसेंबर 2024 मध्ये आरबीआयचे नवीन गव्हर्नर म्हणून रुजू झाले आहेत त्यांनी शक्तीकांत दास यांची जागा घेतली आहे. संजय बोलत राहा हे राजस्थानचे केडर सनदी अधिकारी देखील आहेत त्यांनी कॉम्प्युटर सायन्स पदवी घेतली असून अमेरिकेतील क्रिस्टन विद्यापीठात पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे.

आता इतिहासात बसून रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरणाची बैठक सुरू होत आहे यामध्ये आरबीआयचा रेपो रेट देखील गव्हर्नर जाहीर करतील
या बैठकीत 0.25% रेपो दरात कमी केली जाऊ शकते. असे झाल्यास रिपोर्टर दुसऱ्यांदा कपात केली जाईल.

दरम्यान जरी नोटांमध्ये काही बदल झाले तरी जुन्या आहेत त्या नोटा चलनात सुरूच राहणार आहेत.