रुपये 10 हजार ते 15 लाखांपर्यंतचे विनातारण कर्ज देणारा नवा मार्ग : फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड आवश्यक

Personal Loan: आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये कोणाला कोणत्या कारणांमध्ये कुठल्या प्रकारची आणि किती रुपयांची आर्थिक गरज कधी लागेल हे सांगता येत नाही. आणि ही आर्थिक गरज भागवताना आपणाला कर्जाचा विचार करावा लागतो. मात्र बँकांकडून कर्ज घेणे आणि कागदपत्रे वेळ या सर्वांचा विचार केला तर ही खूप त्रासदायक ठरतो.

फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड याद्वारे मिळवा गरजेनुसार अर्जंट कर्ज : Personal Loan 

Personal Loan: मात्र आता रुपये 10 हजार ते 15 लाखांपर्यंतचे विनातारण कर्ज देणारा नवा मार्ग उपलब्ध झाला आहे. जो पर्सनल लोन च्या माध्यमातून आपणाला कर्ज मिळवून देतो. अशाच एका नव्या वर्गाची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

Personal loan : पॅन कार्ड शिवाय, आधार कार्ड शिवाय, कोणत्याही उत्पन्नाचा पुरावा नसताना झटपट कर्ज उपलब्ध : पहा माहिती

Personal Loan: यासाठी आपल्याला सुरुवातीला nowofloan.com या वेबसाईटवर जावे लागेल. nowofloan ही एक डिजिटल फायनान्स प्लॅटफॉर्म असलेली कंपनी आहे जी एन बी एस सी च्या माध्यमातून काम करते.

या तरी आपणाला काही तासातच कर्ज मंजूर होते एका दिवसाच्या आत म्हणजे आपल्या खात्यावर रक्कम जमा होते. यासाठी फक्त आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक स्टेटमेंट इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात.

हे पूर्णपणे अनसिकिरण असल्याने याला कोणतीही मालमत्ता तारण ठेवावी लागत नाही आणि याचा हप्ता म्हणजेच कडीचा कालावधी हा तीन महिने ते पाच वर्षापर्यंत आपणाला निवडता येतो. आणि याची कर्ज मर्यादा रुपये दहा हजार पासून ते पंधरा लाखापर्यंत आहे.

यासाठी अर्जदाराचे वय 21 ते 58 पर्यंत असावे आणि तो भारतीय नागरिक असावा आणि तो किमान मासिक 15000 पगार असणारी नोकरी करणारा असावा किंवा त्याचा स्वतःचा व्यवसाय असावा.

त्याला अर्ज करण्यासाठी nowofloan.com ही वेबसाईट पहावी. या वेबसाईटवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून आपणाला आवश्यक तितक्या रकमेची कर्ज घेता येईल. याशिवाय अधिक माहितीसाठी देखील या वेबसाईटचा वापर करावा.