न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 197 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जून 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
NPCIL Job 2025 Details
जाहिरात क्रमांक: NPCIL/KAKRAPAR GUJARAT SITE/HRM/01/2025
पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक पदाचे नाव पदसंख्या
01. स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA) कॅटेगरी I पद क्रमांक 01 आणि 02: 11
02. स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA) कॅटेगरी I ☝️
03. स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TN) कॅटेगरी II-Plant operator पद क्रमांक 03 आणि 04: 166
04. स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TN) कॅटेगरी II-Maintainer
05. असिस्टंट ग्रेड-1 (HR) 09
06. असिस्टंट ग्रेड-1 (F&A) 06
07. असिस्टंट ग्रेड-1 (C&MM) 05
एकूण रिक्त जागा 197 रिक्त जागा
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पद क्रमांक 01:
60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / केमिकल)
पद क्रमांक 02:
60% गुणांसह B.Sc (Chemistry / Physics / Mathematics / Statistics / Electronics And Computer Science)
पद क्रमांक 03:
50% गुणांसह बारावी (PCM) उत्तीर्ण
पद क्रमांक 04:
50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण
आयटीआय (फिटर / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / वेल्डर / मशिनिस्ट / AC मेकॅनिक)
पद क्रमांक 05:
50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
पद क्रमांक 06:
50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
पद क्रमांक 07:
50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 17 जून 2025 रोजी,
पद क्रमांक 01 आणि 02: 18 ते 25 वर्षापर्यंत
पद क्रमांक 03 आणि 04: 18 ते 24 वर्षापर्यंत
पद क्रमांक 05 ते 07: 21 ते 28 वर्षापर्यंत
[ एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.]
नोकरी ठिकाण:
काकरापुर गुजरात साईट
अर्ज शुल्क:
पद क्रमांक 01 आणि 02: जनरल / ओबीसी / EWS: 150/-
पद क्रमांक 03 ते 07: जनरल / ओबीसी / EWS: 100/-
[ एस सी / एस टी / ExSM / PWD / महिला: यांना फी नाही ]
महत्त्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जून 2025 ( 04:00 PM) आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ https://www.npcil.nic.in/index.aspx