PaySens (Lazy Pay) : हल्लीच्या काळात डिजिटल युगात पैशाची अचानक गरज नसल्यास आपण मोबाईलवरील विज्ञापन करून सहजरित्या कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो. त्यामध्ये काही ॲप पासून धोका असू शकतो तर काही ॲप हे अत्यंत विश्वसनीय आहेत.
तर आज आपण अशाच एका आरबीआय नोंदणीकृत विशेष ॲप बद्दल आणि अर्जंट कर्ज कसे मिळेल याबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याबद्दल जाणून घेणार आहोत त्याचे नाव आहे PaySens (Lazy Pay). हे ॲप pay u Finance द्वारे चालवली जाते. त्यामुळे हे अत्यंत
विश्वासनिरीत्या असल्याचं मानलं जातं.
याबद्दल आपल्याला सुरुवातीला रुपये पाच हजार पासून पाच लाखापर्यंत कर्ज दिली जाते. याद्वारे आपण आपल्या काही वैद्यकीय गरजा किंवा तातडीची काही पैशांची गरज, अशा कोणत्याही कारणासाठी आपण हे पैसे वापरू शकता. याचा परतफेडीचा कालावधी तीन महिन्यांपासून साठ महिन्यापर्यंत म्हणजेच तीन महिन्यापासून पाच वर्षापर्यंत आपणाला याची मुदत मिळते.
PaySens (Lazy Pay) यासाठी 15 ते 36 टक्के इतक्यांपर्यंत वार्षिक व्याजदर आकारला जातो. तसेच याला दोन टक्के प्रोसेसिंग फी पर्यंत खर्च येऊ शकतो तरीही तातडीच्या परिस्थितीत हे कर्ज आपणाला उत्तम ठरते.
यासाठी हे कर्ज घेण्यासाठी आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक स्टेटमेंट ची कागदपत्रे लागतात. या आत मधून नोंदणी केल्यास आपणाला काही मिनिटातच मंजुरी मिळते. परत पिढीसाठी ईएमआय ऑटो डेबिट ची सुविधा असल्याने परतफेड करणे ही सोपी जाते.
एकच आपण घेतल्यास यावर तुम्हाला अत्यंत अर्जंट कर्ज मिळते. हत्ती वेळेत भेटल्यास सिबिल स्कोर चांगला सुधारतो ज्यामुळे आपल्याला भविष्यात मोठे कर्ज मिळू शकते. तर हप्ता चुकल्यास आपणाला लेट फी देखील आकारले जाऊ शकते आणि असा फोन लावल्या किड्स करून देखील होतो. त्यामुळे अंथरूण पाहून पाय पसरावे. गरजेपुरतेच कर्ज घ्यावे आणि त्याची परतफेड करावी.