HDFC LIFE यांनी त्यांच्या लोकप्रिय ULIP (unit linked insurance plan) या योजनेत म्हणजे ज्याचे नाव आहे sampoorn nivesh Plus या फोनमध्ये नवीन एक पर्यायी फंड सुरू केला आहे या फंडाचे नाव top 300 Alpha 50 fund असे आहे.
या बाबत कंपनीने म्हटले आहे की बाजारातील 300 कंपन्यांमधून 50 उत्कृष्ट शेअर्समध्ये गुंतवणूक करून लोकांना जास्तीत जास्त नफा मिळवून देण्यासाठी आम्ही हा फंड सुरू केला आहे. sampoorn nivesh Plus द्वारे विमा आणि गुंतवणूक याचा समतोल राखला जाऊ शकतो. याद्वारे ग्राहकाला आपल्या स्वतःच्या संरक्षणाबरोबरच गुंतवणुकीच्या परताव्यावर मोठा लाभ मिळतो.
त्याद्वारे गुंतवणूक करा अनेक वेगवेगळे प्रकारचे पर्याय देखील मिळणार आहेत. यासाठी ग्राहकांनी त्यांच्या सोयीनुसार आमच्याकडे असलेली विविध निवडू शकतात. असे देखील कंपनी कडून सांगण्यात आले आहे.
या फंडा बाबतीत अधिक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे
top 300 Alpha 50 fund हा फंड नियमाच्या आधारित असून तो बाजारातील उच्च प्रपोवन करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो.
हा फंड दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मोठा उपयुक्त ठरतो कारण या योजनेत पाच वर्षाचा लॉक इन पिरेड देखील ठेवण्यात आला आहे.
आपल्या गुंतवणुकीवर लॉयल्टी एडिशन आणि स्विचिंग असे पर्याय देखील उपलब्ध आहेत.
या नव्या फंडामुळे sampoorn nivesh Plus या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना विविध पूर्ण तयार करता येणार आहे मात्र गुंतवणुकी पूर्वी गुंतवणूकदार देखील या योजनेतील काही वक्तित बांधील जोखीम घेऊन राहावे लागणार आहे.
ULIP (unit linked insurance plan) शेअर बाजाराशी निगडित असल्याने योग्य दीर्घकालीन आणि दृष्टिकोन आणि योजना सह हा फंड एक चांगला पर्याय ठरू शकतो.