Finance Tips: मित्रांनो आपल्याला अनेकदा घर खरेदी करावे की भाड्याने राहावे ? असा पृष्ठ सातत्याने पडत असतो त्याबाबत काय करावे हे आपल्याला समजत नाही. मात्र ही गोष्ट अत्यंत गंभीर्यपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. करण्याबाबतचा विचार नीट केल्यास आपणाला पुढे होणारा संभाव्य तोटा तसेच पश्चाताप यापासून रोखता येईल.
Loan : मुद्रा कर्ज योजना नेमकी आहे तरी कशी? कुणाला मिळते हे कर्ज? वाचा सविस्तर
Personal Loan: पर्सनल लोन ‘अशा’ लोकांना लगेच मिळते : जाणून घ्या माहिती
अनेकांना आपण जे राहतो ते घर स्वतःचे असावे. आपली जागा घर बंगला असावा असे वाटत असते. त्यासाठी आयुष्यभर काम करून अनेक जण जागा घर घेण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अनेक जण घर खरेदीसाठी बँकांकडून तसेच इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊनच खरेदी करत असतात. मग ही कर्ज घेताना आपण योग्य करत आहोत की आयोग्य करत आहोत ही बाब आता आपण समजून घेऊ.
घर घेण्यापूर्वी किंवा बांधण्यापूर्वी काही महत्त्वाचा प्रश्न असतात ते आपण येथे जाणून घेत आहोत तर सुरुवातीला जेव्हा आपल्या करिअरची सुरुवात असेल तर त्यावेळी आपण भाड्याने राहणे योग्य पर्याय आहे. जेव्हा आपली करिअरची सुरुवात असेल तेव्हा आपणाला अनेक चढ-उतारला सामोरे जावे लागते.
Personal Loan: ॲक्सिस बँक देत आहे 50 हजार ते 40 लाखांपर्यंत पर्सनल लोन : हप्त्याची सोय चांगली
त्यामुळे बँकेचा EMI वेळेत जाईल किंवा न जाईल याची पूर्णतः खात्री झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारची लोन कर्ज घेऊ नये. यात आणखीन एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर तुम्ही फक्त तिथे राहण्याची तुम्हाला मुभा मिळते. पण प्रत्येक वर्षी भाड्यामध्ये वाढ होत राहते. मात्र डाऊन पेमेंट किंवा ईएमआय भरण्याची टेन्शन राहत नाही.
पण घर खरेदी केला तर पुढील काही वर्षात ते घर तुमच्या मालकीचे होऊ शकते. त्यामुळे गृह कर्ज काढून एमआय भरून तुम्ही एखाद्या घराचे मालक देखील होऊ शकता. तुझ्या नोकरीची निश्चितता म्हणजे कायमस्वरूपी काम आणि तुमचे येणारे उत्पन्न हे जर ठाम आणि निश्चित असेल तर तुम्ही नक्कीच घर खरेदी करण्याचा विचार करू शकता.
मात्र घर खरेदी करताना तुम्ही ज्या ठिकाणी प्रॉपर राहता किंवा जिथे तुम्हाला कायमस्वरूपी राहायचे असेल अशा ठिकाणी तुमची नोकरी असेल वारंवार तुमची नोकरी बदलत नसेल याही गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल. कारण ज्या ठिकाणी तुम्ही घर घेता त्याचे तुम्ही हप्ते भरून वीस ते पंचवीस वर्षात ते घर तुमच्या मालकीचे म्हणजे तुमची संपत्ती होऊ शकते.
या सर्व गोष्टींचा विचार करून घर खरेदी करायची की भाड्याने राहायचे हा विचार करावा. याचबरोबर आपल्या आर्थिक गणित कुठे जुळते आणि आपले येणारे उत्पन्न आणि पुढील काही वर्षातील वाढणारा खर्च याची गणित देखील आपण केले पाहिजे.