उत्तर पूर्व रेल्वे गोरखपूर अकराशे चार शिकाऊ पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मगवीत आहे. याची माहिती आता आपण जाणून घेऊ…
पदाचे नाव -प्रशिक्षणार्थी
पदसंख्या – एकूण 1104
पात्रता – उमेदवार दहावी पास असावा आणि त्याचा संबंधित ट्रेड मधील आयटीआय उत्तीर्ण असावा. पात्रतेच्या अधिक माहितीसाठी खालील वेबसाईट पहावी.
Loan : मुद्रा कर्ज योजना नेमकी आहे तरी कशी? कुणाला मिळते हे कर्ज? वाचा सविस्तर
अर्ज कसा करावा – Apply online यासाठी उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी खालील दिलेली वेबसाईट व संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांकडे आपला ई-मेल आयडी असावा. नसल्यास तो नवीन काढावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2025