महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बॅन्ड्समन, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई पदांच्या एकूण १५,२९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 434 लिपिक पदांची भरती
उत्तर पूर्व रेल्वे मध्ये 1104 शिकाऊ पदांची भरती
पोलीस शिपाई – (१) पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई- एकूण २४५९ जागा (२) पोलीस आयुक्त, ठाणे- एकूण – ६५४ जागा (३) पोलीस आयुक्त, पुणे शहर- एकूण १७०० जागा, (४) पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड- एकूण ३२२ जागा (५) पोलीस आयुक्त, मिरा भाईंदर वसई विरार- एकूण ८४० जागा (६) पोलीस आयुक्त, नागपूर शहर- एकूण ५१५ जागा (७) पोलीस आयुक्त, नवी मुंबई- एकूण ४४५ जागा (८) पोलीस आयुक्त, सोलापूर शहर- एकूण ७९ जागा, (९) पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजी नगर- एकूण १५० जागा (१०) पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण)- एकूण १६७ जागा (११) पोलीस अधीक्षक, रायगड- एकूण ९४ जागा (१२) पोलीस अधीक्षक, पालघर- एकूण १५८ जागा (१३) पोलीस अधीक्षक, सिंधुदूर्ग- एकूण ७८ जागा (१४) पोलीस अधीक्षक, रत्नागिरी- एकूण १०० जागा (१५) पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण)- एकूण २१० जागा (१६) पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर- एकूण ७३ जागा (१७) पोलीस अधीक्षक, जळगांव- एकूण १७१ जागा (१८) पोलीस अधीक्षक, धुळे- एकूण १३३ जागा (१९) पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रामीण)- एकूण ६९ जागा (२०) पोलीस अधीक्षक, सांगली- एकूण ५९ जागा (२१) पोलीस अधीक्षक, कोल्हापूर- एकूण ८८ जागा (२२) पोलीस अधीक्षक, सोलापूर (ग्रामीण)- एकूण ९० जागा (२३) पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजी नगर (ग्रामीण)- एकूण ५३ जागा (२४) पोलीस अधीक्षक, जालना- एकूण १५६ जागा (२५) पोलीस अधीक्षक, बीड- एकूण १७४ जागा (२६) पोलीस अधीक्षक, धाराशिव- एकूण १२३ जागा (२७) पोलीस अधीक्षक, नांदेड- एकूण १९९ जागा (२८) पोलीस अधीक्षक, लातूर- एकूण ३० जागा (२९) पोलीस अधीक्षक, परभणी- एकूण ८६ जागा (३०) पोलीस अधीक्षक, हिंगोली- एकूण २७ जागा (३१) पोलीस अधीक्षक, नागपूर (ग्रामीण)- एकूण २७२ जागा (३२) पोलीस अधीक्षक, भंडारा- एकूण ५९ जागा (३३) पोलीस अधीक्षक, चंद्रपूर- एकूण २१५ जागा (३४) पोलीस अधीक्षक, वर्धा- एकूण १३४ जागा (३५) पोलीस अधीक्षक, गडचिरोली- एकूण ७१७ जागा (३६) पोलीस अधीक्षक, गोंदिया- एकूण ५९ जागा (३७) पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण)- एकूण २१४ जागा (३८) पोलीस अधीक्षक, अकोला- एकूण १६१ जागा (३९) पोलीस अधीक्षक, वाशिम- एकूण ३२ जागा (४०) पोलीस अधीक्षक, बुलढाणा- एकूण १४८ जागा (४१) पोलीस अधीक्षक, यवतमाळ- एकूण १५० जागा अशा एकूण ११६६३ जागा
ICL Fincorp: बिझनेस लोन, वाहन लोन, गोल्ड लोन : अर्जंट मिळण्याची सोय
Loan : मुद्रा कर्ज योजना नेमकी आहे तरी कशी? कुणाला मिळते हे कर्ज? वाचा सविस्तर
पोलीस शिपाई चालक – (१) पोलीस आयुक्त, मिरा भाईंदर वसई विरार- एकूण ८१ जागा, (२) पोलीस आयुक्त, नवी मुंबई- एकूण ८२ जागा, (३) पोलीस आयुक्त, पुणे (शहर)- एकूण १०५ जागा (४) पोलीस अधीक्षक, रायगड- एकूण ३ जागा , (५) पोलीस अधीक्षक, पालघर- एकूण ७ जागा, (६) पोलीस अधीक्षक, रत्नागिरी- एकूण ८ जागा, (७) पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग- एकूण ९ जागा, (८) पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रामीण)- एकूण ३ जागा, (९) पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण)- एकूण ५२ जागा, (१०) पोलीस अधीक्षक, धाराशिव- एकूण २५ जागा, (११) पोलीस अधीक्षक, वाशीम- एकूण ८ जागा, (१२) पोलीस अधीक्षक, बुलढाणा- एकूण १४ जागा, (१३) पोलीस अधीक्षक, लातूर- एकूण १६ जागा, (१४) पोलीस अधीक्षक, परभणी- एकूण ११ जागा, (१५) पोलीस अधीक्षक, हिंगोली- एकूण ३७ जागा, (१६) पोलीस अधीक्षक, गडचिरोली- एकूण २७ जागा अशा एकूण ४८८ जागा
कारागृह शिपाई – (१) कारागृह, मुंबई- एकूण १७६ जागा (२) कारागृह, पुणे- एकूण १३० जागा, (३) कारागृह, नागपूर- एकूण १३३ जागा आणि (४) कारागृह, नाशिक- एकूण ११८ जागा अशा एकूण ५५७ जागा
Apply Online Clirical Job : ‘या’ जिल्हा बँकेत लिपिक पदांची भरती सुरू: एकूण पदसंख्या 220
ICL Fincorp: बिझनेस लोन, वाहन लोन, गोल्ड लोन : अर्जंट मिळण्याची सोय
सशस्त्र पोलीस शिपाई – (१) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट-१, पुणे- एकूण ७७ जागा, (२) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट-२, पुणे- एकूण १२० जागा, (३) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट-४, नागपूर- एकूण ५२ जागा, (४) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट-५, दौड – एकूण १०५ जागा, (५) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट-६, धुळे- एकूण ७१ जागा, (६) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट-७, दौड- एकूण १६५ जागा, (७) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट-१३, नागपूर- एकूण ८५ जागा, (८) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट-१५, गोंदिया- एकूण १७१ जागा, (९) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट-१६, कोल्हापूर- एकूण ३१ जागा, (१०) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट-१७, चंद्रपूर- एकूण १८१ जागा, (११) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट-१८, काटोल, नागपूर- एकूण १५९ जागा, (१२) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल,गट-१९, कुसडगाव, अहिल्यानगर- एकूण ८६ जागा (१३) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट-२०, वरणगाव, जळगाव- एकूण २९१ जागा अशा एकूण १५९४ जागा
लोहमार्ग पोलीस शिपाई – (१) पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई- एकूण ७४३ जागा, (२) पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, छत्रपती संभाजीनगर- एकूण ९३ जागा (३) पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे- एकूण ५४ जागा (४) पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर- एकूण १८ जागा अशा एकूण ९०८ जागा
विमा आणि गुंतवणूक दोन्ही एकत्र : जाणून घ्या HDFC LIFE कडून भरपूर पैसे मिळवून देणारी माहिती
पोलीस शिपाई बॅन्ड्समन – (१) पोलीस अधीक्षक, बृहमुंबई- एकूण ८ जागा, (२) पोलीस आयुक्त, पुणे शहर- एकूण ३३ जागा, (३) पोलीस आयुक्त, सोलापूर शहर- एकूण ६ जागा, (४) पोलीस अधीक्षक, वाशीम- एकूण ८ जागा, (५) पोलीस अधीक्षक, गोंदिया- एकूण १० जागा, (६) पोलीस अधीक्षक, यवतमाळ- एकूण ११ जागा, (७) पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण)- एकूण ४ जागा अशा एकूण ८० जागा
शैक्षणिक अर्हता – उमेदवार हा पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई पदांकरिता किमान इय्यता उच्च माध्यमिक परीक्षा (बारावी) उत्तीर्ण आणि बॅन्ड्समन पदांकरिता किमान इय्यता शालांत माध्यमिक परीक्षा (दहावी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता – पुरुष उमेदवारांची किमान १६५ सेमी पेक्षा कमी नसावी आणि छाती न फुगवता ७९ सेमी तर फुगवून ८४ पेक्षा कमी नसावी, महिला उमेदवारांची उंची किमान १५५ सेमी पेक्षा कमी नसावी.
महत्वाची सूचना – सदरील विविध पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक/ शारीरिक पात्रता सविस्तर पाहण्यासाठी कृपया “उमेदवारांसाठी सूचना” डाऊनलोड करून सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी उमेदवाराचे वय पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन, कारागृह शिपाई पदांकरिता किमान १८ वर्ष ते कमाल २८ वर्ष, पोलीस शिपाई चालक पदांकरिता किमान १९ वर्ष ते कमाल २८ वर्ष आणि सशस्त्र पोलीस शिपाई किमान १८ वर्ष ते कमाल २५ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क – सर्वच पदांकरिता खुला प्रवर्गातील उमेदवरांकरिता ४५०/- रुपये आणि मागास प्रवर्गातील प्रवर्गातील उमेदवरांकरिता ३५०/- रुपये परीक्षा शुल्क आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०२५