नाशिक महानगरपालिका फायरमन, चालक यंत्र चालक/वाहन चालक (अग्निशमन) पदांच्या 186 जागांसाठी दहावी पास उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे. याबाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे
1. पदाचे नाव : चालक यंत्र चालक/वाहन चालक (अग्निशमन)
पदसंख्या : 36
पात्रता: उमेदवार दहावी पास असावा आणि त्याने राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांच्याकडून सहा महिन्याचा अग्निशामक दलाचा कोर्स पूर्ण केलेला असावा. त्याचबरोबर वाहन चालक पदावर किंवा त्याला तीन वर्षाचा अनुभव असावा.
बँक ऑफ इंडिया : 115 पदांची भरती : वाचा सविस्तर
सीमा रस्ते संघटना : 542 पदांची भरती : दहावी पासला संधी
2. पदाचे नाव: फायरमन (अग्निशामक)
पदसंख्या : 150
पात्रता : उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा आणि त्याने राज्य अग्निशामन प्रशिक्षण केंद्रातून सहा महिन्याचा अग्निशामक कोर्स पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा : एक डिसेंबर 2000 25 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 28 पर्यंत असावे.
ICL Fincorp: बिझनेस लोन, वाहन लोन, गोल्ड लोन : अर्जंट मिळण्याची सोय
अर्ज करण्याची पद्धत – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. त्यासाठी खाली दिलेली वेबसाईट पहावी. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांनी आपला स्वतःचा वैद ई-मेल आयडी तयार नसल्यास तो तयार करून घ्यावा.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 434 लिपिक पदांची भरती
अर्ज करण्याची अंतिम तारीख ; 1 डिसेंबर 2025