सैन्य भरती : कोल्हापूर, बेळगाव, नाशिक, सिकंदराबाद : 1426 पदे : दहावी पास ला संधी

आपल्या भारतीय सैन्य दलाच्या प्रादेशिक सेना ग्रुप मुख्यालय दक्षिण कमांड अंतर्गत त्यांच्या विविध युनिट साठी इन्फंट्री बटालियनमध्ये क्लार्क, शेप, कुक, वॉशर मन इत्यादी सह विविध पदासाठी भरती मेळावा आयोजित करत असून त्याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे…

एकूण पदसंख्या 1426

पदांची नावे: सैनिक जनरल ड्युटी, लिपिक, शिप कम्युनिटी, शेप स्पेशल, मेस कुक, स्टुअर्ट, आरटीजीएल मेटलर्जी, आर्टिजन, हेअर ड्रेसर्स, टेलर, हाउसकीपर, वॉशरमन

India Post Payment Bank : इंडिया पोस्ट पेमेंट बँक : 348 पदांची भरती

बँक ऑफ इंडिया : 115 पदांची भरती : वाचा सविस्तर

नाशिक महानगरपालिका : 186 पदांची भरती : दहावी पासला संधी

पात्रता : उमेदवार 45% गुणांसह दहावी उत्तीर्ण असावा आणि संबंधित ट्रेड बाबत सविस्तर माहिती खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपापल्या शैक्षणिक पात्रता पाहता येतील.

वयोमर्यादा : उमेदवाराची वय 18ते 42 पर्यंत असावे. याबाबत देखील संबंधी जाहिरात पूर्ण वाचावी.

पोलीस भरती 15290 जागा : जिल्ह्यानुसार सविस्तर माहिती

कोंडुस्कर Kia कनेरीवाडी, शिरोली : कस्टमर केअर मॅनेजर, कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह, शोरूम होस्टेस, पेंटर, ड्रायव्हर, ऑफिस बॉय : महिला, पुरुष भरती

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 434 लिपिक पदांची भरती

अर्ज कसा करावा : भरतीला उपस्थित राहताना आपल्या संपूर्ण कागदपत्रासह कसे उपस्थित रहावे आणि तेथील वेळापत्रक काय असेल कोणकोणती कागदपत्रे असतील यासह संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटवर पाहू शकता. सदरची संपूर्ण आहारात काळजीपूर्वक वाचूनच आपण भरतीसाठी उपस्थित राहावे.

सीमा रस्ते संघटना : 542 पदांची भरती : दहावी पासला संधी

उत्तर पूर्व रेल्वे मध्ये 1104 शिकाऊ पदांची भरती

PPF Interest Rate: छोटी गुंतवणूक मोठा फायदा : फक्त 500 रुपये भरा आणि मिळवा कोटी रुपये

भरती ठिकाण :
1. शिवाजी स्टेडियम शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर महाराष्ट्र,

2. राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेळगाव कर्नाटक,

3. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल मैदान नाशिक महाराष्ट्र

4. थापर स्टेडियम आर्मी ऑर्डनन्स कॉर्पस सेंटर सिकंदराबाद, तेलंगणा

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे click करा 
अधिकृत वेबसाईट  पाहण्यासाठी येथे click करा 
नोकऱ्यांची जलद माहिती मिळवण्यासाठी येथे click करा