Railway Recruitment : रेल्वे भरती : 4116 अप्रेंटिस पदांची भरती: दहावी पासला संधी

Railway Recruitment : भारतातील उत्तर रेल्वे आता तरुणांसाठी एक मोठी खुशखबर घेऊन आली आहे त्यांनी सुमारे 4,116 अप्रेंटिस पदांची भरती सुरू केली आहे. जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती…

पदाची नाव : अप्रेंटिस

एकूण पदसंख्या : 4116 ( जातनिहाय पद भरतीसाठी खाली दिलेली वेबसाईट पहा)

सिद्धगिरी संस्थान मठ कनेरी येथे भरती सुरू : जाणून घ्या सविस्तर माहिती

आदिवासी विकास विभाग आश्रम शाळा : 661 विविध पदांची भरती

बँक ऑफ बडोदा : 2700 प्रशिक्षणार्थी पदांची भरती

वयोमर्यादा : 24 डिसेंबर 2025 रोजी उमेदवाराचे वय 15 ते 24 या दरम्यान असावी. अजाजसाठी पाच वर्षे वयात सवलत तर ओबीसीला तीन वर्षे याचबरोबर दिव्यांग उमेदवारांनाही वयात सवलत देण्यात येणार आहे.

निवड पद्धत : उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्यू द्वारे करण्यात येणार आहे यामध्ये दहावीतील गुण आणि संबंधित ट्रेनमधील आयटीआयची गुण त्यावर मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल आणि ते दोन दोन्ही गुण समान असतील तर त्यामध्ये ज्या उमेदवाराची अधिक असेल त्याला प्राधान्य देण्यात येईल. यानंतर उमेदवारांची कागदपत्र तपासणी करून निवड करण्यात येईल.

पंजाब नॅशनल बँक : 750 स्थानिक बँक अधिकारी पदांची भरती

बँक ऑफ बडोदा : 2700 प्रशिक्षणार्थी पदांची भरती

बँक ऑफ इंडिया : 115 पदांची भरती : वाचा सविस्तर

कोंडुस्कर Kia कनेरीवाडी, शिरोली : कस्टमर केअर मॅनेजर, कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह, शोरूम होस्टेस, पेंटर, ड्रायव्हर, ऑफिस बॉय : महिला, पुरुष भरती

परीक्षा फी : ओपन ओबीसी उमेदवारांसाठी परीक्षेत रुपये 100 आहे तर अजाज दिव्यांग आणि महिलांना कोणत्याही प्रकारची फी नाही.

अर्ज कसा करावा : Apply Here उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने सर्च करावा ऑनलाईन अर्ज मध्ये आपला फोटो आणि सही स्कॅन करून अपलोड करावी यावेळी आपला वैदही ईमेल आयडी तयार ठेवावा.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 डिसेंबर 2025

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे click करा 
ऑनलाईन अर्ज  पाहण्यासाठी येथे click करा 
अधिकृत वेबसाईट  पाहण्यासाठी येथे click करा 
नोकऱ्यांची जलद माहिती मिळवण्यासाठी येथे click करा