भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) आणि नवोदय विद्यालय संघटना (NVS) यांच्या आस्थापनेवरील शिक्षक/ शिक्षकेतर विविध पदांच्या एकूण १४९६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १४९६७ जागा
केंद्रीय विद्यालय संघटना :- सहाय्यक आयुक्त पदांच्या ८ जागा, प्राचार्य पदांच्या १३४ जागा, उपप्राचार्य पदांच्या ५८ जागा, पदव्युत्तर शिक्षक (PGT) पदांच्या १४६५ जागा, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) पदांच्या २७९४ जागा, ग्रंथपाल पदांच्या १४७ जागा, प्राथमिक शिक्षक (PRT) पदांच्या ३३६५ जागा, प्रशासकीय अधिकारी पदांच्या १२ जागा, वित्त अधिकारी पदांच्या ५ जागा, सहाय्यक अभियंता पदांच्या २ जागा, सहाय्यक विभाग अधिकारी पदांच्या ७४ जागा, कनिष्ठ अनुवादक पदांच्या ८ जागा, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक पदांच्या २८० जागा, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदांच्या ७१४ जागा, स्टेनो (ग्रेड-I) पदांच्या १३ जागा आणि स्टेनो (ग्रेड-II) पदांच्या ५७ जागा अशा एकूण १४९६७ जागा.
Google Pay, Phone Pay, Paytm: गुगल पे, फोन पे, पेटीएम वापरणे आता मागणार?
Railway Recruitment : रेल्वे भरती : 4116 अप्रेंटिस पदांची भरती: दहावी पासला संधी
Personal loan: फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड द्वारे पर्सनल लोन कसे घ्यावे ? काय करावे? वाचा सविस्तर
नवोदय विद्यालय संघटना :- (१७) सहाय्यक आयुक्त पदांच्या ९ जागा, (१८) प्राचार्य पदांच्या ९३ जागा, (१९) पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) पदांच्या १५१३ जागा, (२०) पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) (आधुनिक भारतीय भाषा) पदांच्या १८ जागा, (२१) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) पदांच्या २९७८ जागा, (२२) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) (तृतीय भाषा) पदांच्या ४४३ जागा, (२३) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (मुख्यालय/ आरओ संवर्ग) पदांच्या ४६ जागा, (२४) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (जेएनव्ही संवर्ग) पदांच्या ५५२ जागा, (२५) लॅब अटेंडंट पदांच्या १६५ जागा आणि (२६) मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) पदांच्या २४ जागा अशा एकूण ५८४१ जागा
Ladki Bahin: लाडक्या बहिणींचा पंधराशे चा हप्ता ‘या ‘ दिवशी जमा होणार?
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 434 लिपिक पदांची भरती
शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा पद क्रमांक (१) करीता किमान ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवीसह बी.एड. उत्तीर्ण आणि ३ वर्ष अनुभव आवश्यक आहे,
पद क्रमांक (२) करीता ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवीसह बी.एड. उत्तीर्ण आणि अनुभव आवश्यक आहे.
पद क्रमांक (३) करीता ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवीसह बी.एड. उत्तीर्ण आणि अनुभव आवश्यक आहे.
पद क्रमांक (४) करीता ५०% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवीसह बी.एड. उत्तीर्ण असावा.
पद क्रमांक (५) करीता ५०% गुणांसह संबंधित विषयात पदवीसह बी.एड. उत्तीर्ण असावा.
पद क्रमांक (६) करीता ५०% गुणांसह लायब्ररी सायन्स पदवी किंवा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स पदवी धारक असावा.
पद क्रमांक (७) करीता ५०% गुणांसह दहावी/ बारावी उत्तीर्णसह संबंधित विषयात पदवीधारक असावा.
पद क्रमांक (८) करीता पदवीधर सह तीन वर्षांची नियमित सेवा केलेली असावी.
पद क्रमांक (९) करीता ५०% गुणांसह बी.कॉम/ एम. कॉम. सह ४ वर्षे अनुभव धारक असावा.
पद क्रमांक (१०) करीता बी.ई. (सिव्हिल/इलेक्ट्रिकल) सह २ वर्षे अनुभव धारक असावा.
पद क्रमांक (११) करीता पदवीधर सह किमान ३ वर्ष अनुभव धारक असावा.
पद क्रमांक (१२) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवीसह ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा २ वर्ष अनुभव धारक असावा.
पद क्रमांक (१३) करीता पदवीधर सह किमान २ वर्ष अनुभव धारक असावा.
पद क्रमांक (१४) करीता बारावी उत्तीर्णसह इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि. अर्हताधारक असावा.
पद क्रमांक (१५) पदवीधर सह इंग्रजी/ हिंदी शॉर्टहैंड १०० श.प्र.मि. व इंग्रजी/ हिंदी टायपिंग ४५ श.प्र.मि. आणि ५ वर्ष अनुभव आधारक असावा.
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ मोठ्या पदांसाठी निघाली भरती… कधीपर्यंत कराल अर्ज?
बँक ऑफ इंडिया : 115 पदांची भरती : वाचा सविस्तर
पद क्रमांक (१६) करीता पदवीधरसह कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: १० मिनिटात ८० श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर ५० मिनिटात (इंग्रजी) किंवा ६५ मिनिटात (हिंदी) अर्हताधारक असावा.
पद क्रमांक (१७) करीता ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवीसह बी. एड. आणि ३ वर्ष अनुभव धारक असावा.
पद क्रमांक (१८) करीता ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवीसह बी. एड. आणि अनुभव धारक असावा.
पद क्रमांक (१९) करीता ५०% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवीसह बी.एड. उत्तीर्ण असावा.
पद क्रमांक (२०) करीता ५०% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवीसह बी.एड. उत्तीर्ण असावा.
पद क्रमांक (२१) करीता ५०% गुणांसह संबंधित विषयात पदवीसह बी.एड. उत्तीर्ण असावा.
पद क्रमांक (२२) करीता ५०% गुणांसह संबंधित विषयात पदवीसह बी.एड. उत्तीर्ण असावा.
पद क्रमांक (२३) करीता बारावी उत्तीर्णसह इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग २५ श.प्र.मि. अर्हता धारक असावा.
पद क्रमांक (२४) करीता बारावी उत्तीर्णसह इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग २५ श.प्र.मि. अर्हताआधारक असावा.
पद क्रमांक (२५) करीता दहावी उत्तीर्णसह लॅब टेक्निक प्रमाणपत्र/ डिप्लोमा किंवा बारावी (विज्ञान) उत्तीर्ण असावा.
पद क्रमांक (२६) करीता इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा. (कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)
सिद्धगिरी संस्थान मठ कनेरी येथे भरती सुरू : जाणून घ्या सविस्तर माहिती
बँक ऑफ बडोदा : 2700 प्रशिक्षणार्थी पदांची भरती
पंजाब नॅशनल बँक : 750 स्थानिक बँक अधिकारी पदांची भरती
वयोमर्यादा – दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा पद क्रमांक १ करिता ५० वर्ष, पद क्रमांक २, १८ करिता ३५ ते ५० वर्ष, पद क्रमांक ३ करिता ३५ ते ४५ वर्ष, पद क्रमांक ४, १९, २० करीता ४० वर्ष, पद क्रमांक ५, ६, ९, १०, ११, २१, २२ करिता ३५ वर्ष, पद क्रमांक ७, १२, १३, १५, २५, २६ करिता ३० वर्ष, पद क्रमांक ८, १७ करिता ४५ वर्ष, पद क्रमांक १४, १६, २३, २४ करीता २७ वर्ष आहे.
परीक्षा फी– खुला/इतर मागास/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमेद्वारांकरिता पद क्रमांक १, २, ३, १७, १८ करीता २८००/- रुपये, पद क्रमांक ४, १२, १९, २०, २१, २२ करीता २०००/- रुपये आणि पद क्रमांक १३ ते १६ आणि २३ ते २६ करीता १७००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ डिसेंबर २०२५ पर्यंत