इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड प्रशिक्षणाची पदांच्या एकूण 2756 पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवाराकडून अर्ज मागित आहे. जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती….
एकूण पदसंख्या – 2756
1. ट्रेड अप्रेंटिस, 2. टेक्निशियन अप्रेंटिस
बँक खात्यात झिरो बॅलन्स असतानाही मिळतील दहा हजार रुपये, कसे? वाचा आत्ताच
लाडकी बहीण- या तारखेला 1500 रुपये जमा होणार : तारीख आली समोर
पात्रता : ट्रेड अप्रेंटिस करिता उमेदवार बी.एससी (गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, औद्योगिक रसायनशास्त्र) किंवा आयटीआय (फिटर) किंवा बी.ए./ बी.एससी/ बी.कॉम. किंवा बारावी उत्तीर्ण असावा.
तर टेक्निशियन अप्रेंटिस साठी उमेदवार उमेदवार हा अभियांत्रिकी डिप्लोमा (केमिकल/ पेट्रोकेमिकल/ केमिकल टेक्नॉलॉजी/ रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग/ इन्स्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल इंजिनिअरिंग/ अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन) अर्हताधारक असावा. (कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)
अर्ध्या किंमतीत मिळवा iPhone! TATA ची धमाल ऑफर
मुलांसाठी LIC च्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा; बक्कळ फायदा मिळवा
वयोमर्यादा : 30 नोव्हेंबर 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 24 या दरम्यान असावे असा प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच वर्षांपर्यंत तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी तीन वर्षांपर्यंत वयात सवलत देण्यात येईल.
Home Loan: गृह कर्ज आणखी स्वस्त होणार; आरबीआयच्या क्रेडिट स्कोर नियमत बदल
अर्ज कसा करावा : यासाठी उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज आपला फोटो सही स्कॅन करून अपलोड करावी. तसेच वेबसाईटवर दिलेल्या सूचनेप्रमाणे अर्ज भरावा. यासाठी सुरुवातीला उमेदवारांनी आपला स्वतःचा इमेल आयडी तयार ठेवावा. अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून सविस्तर माहिती घेऊ शकता.
हवामान विभागात परीक्षेशिवाय नोकरीची संधी, सव्वा लाखांपर्यंत पगार मिळणार
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 डिसेंबर 2025