बारावीचा निकाल लागला : येथे असा पहा निकाल

बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आज निकाल लागला या मध्ये कोकण विभाग अव्वल ठरला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले की, फेब्रुवारी-मार्चमध्ये एकूण 153 विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून अधिकृत वेबसाईटवर आपला वैयक्तिक निकाल पाहता येणार आहे. यंदा एकूण निकाल 89.79 टक्के लागला आहे. राज्यातील सुमारे 14 लाख 58 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

Education Loan : शैक्षणिक कर्ज कसे मिळवायचे : अभ्यासासाठी 10 लाख कर्जासाठी 35% सबसिडी : सरकारी कर्ज योजना 

यंदाही मुलींनी बाजी मारत 93.15 टक्के उत्तीर्णता मिळवली, तर मुलांचा निकाल 86.80 टक्के लागला. गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालात सुमारे 2 टक्क्यांची घट झाली आहे. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखा 96.44 टक्क्यांसहराज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले की, फेब्रुवारी-मार्चमध्ये एकूण 153 विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून अधिकृत वेबसाईटवर आपला वैयक्तिक निकाल पाहता येणार आहे. यंदा एकूण निकाल 89.79 टक्के लागला आहे. राज्यातील सुमारे 14 लाख 58 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

शैक्षणिक कर्ज : नर्सरी पासून पदवीपर्यंतच्या सर्व शिक्षणासाठी बँक ऑफ बडोदा देणार Student Loan: असा करा अर्ज

यंदाही मुलींनी बाजी मारत 93.15 टक्के उत्तीर्णता मिळवली, तर मुलांचा निकाल 86.80 टक्के लागला. गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालात सुमारे 2 टक्क्यांची घट झाली आहे. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखा 96.44 टक्क्यांसह अव्वल ठरली. वाणिज्य शाखेचा निकाल 87.03 टक्के, तर कला शाखेचा निकाल 78.02 टक्के लागला आहे. विभागनिहाय निकालात कोकण विभाग 94.14 टक्क्यांसह प्रथम क्रमांकावर आहे, तर लातूर विभागाचा निकाल 84.14 टक्के असून तो सर्वात कमी आहे.

गॅरेंटेड कर्ज : सिबिलची चिंता सोडा, खात्रीशीर 10 हजार ते 5 लाखापर्यंत Personal Loan

Maharashtra HSC Exam Result 2026: बारावीचा विभागनिहाय निकाल :

1. मुंबई 90.08 टक्के

2. कोकण 94.14 टक्के

3. पुणे 91.25 टक्के

4. नागपूर 88.67 टक्के

5. अमरावती 90.92 टक्के

6. नाशिक 90.72 टक्के

7. लातूर 84.14 टक्के

8. छत्रपती संभाजीनगर 88.68 टक्के

9. कोल्हापूर 89.97 टक्के.

Maharashtra HSC Exam Result 2026: या वेबसाईटवर दिसणार निकाल

दुपारी 1 वाजता खालील अधिकृत वेबसाईटवर निकाल उपलब्ध होईल.

 

https://hscresult.mkcl.org/

 

https://hscresult.mahahsscboard.in/

 

https://mahresult.nic.in/

 

Maharashtra HSC Exam Result 2026: निकालासाठी काय लागेल?

1. विद्यार्थ्याचा सीट नंबर (Seat Number)

 

2. आईचे नाव (Mother’s First Name)

 

Maharashtra HSC Exam Result 2026: निकाल कसा पाहायचा?

https://hscresult.mkcl.org/

https://hscresult.mahahsscboard.in/

https://mahresult.nic.in/

यातील कोणत्याही एका अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

‘HSC Examination Result 2025’ लिंकवर क्लिक करा.

तुमचा रोल नंबर (Roll Number/Seat Number) टाका.

तुमच्या आईचे पहिले नाव टाका.

‘View Result’ वर क्लिक करा.

निकाल स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंटआऊट किंवा स्क्रीनशॉट घ्या.

 

Maharashtra HSC Exam Result 2026: SMS वर निकाल पाहण्यासाठी काय करावे?

निकाल जाहीर झाल्यावर एकाच वेळी लाखो विद्यार्थी वेबसाईटवर येतात, ज्यामुळे सर्व्हर स्लो होण्याची किंवा वेबसाईट क्रॅश होण्याची शक्यता असते. अशा वेळी विद्यार्थी SMS द्वारे आपला निकाल त्वरित मिळवू शकतात.

Maharashtra HSC Exam Result 2026: काय मेसेज टाईप कराल?

12वीचा निकाल एसएमएसद्वारे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना “MHHSC” असं टाकून 57766 वर SMS सेंड करायचा आहे. त्यानंतर निकाल त्यांच्या फोनवर SMS च्या माध्यमातून दिसणार आहे.