MPSC Group B ची ५५२ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!

महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब अंतर्गत “सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक ” पदांच्या एकूण 552रिक्त जागा, भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज १० एप्रिल २०२६ पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख14 मे 2026आहे.

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

पदाचे नाव – सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक , पोलीस उप निरीक्षक

पदसंख्या – 552जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र.

वयोमर्यादा – 19 – 38 वर्षे

अर्ज शुल्क –

खुला वर्ग – रु. 719/-

मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग / अनाथ / अपंग – रु. 449/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – १० एप्रिल २०२६

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2026

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

MPSC Group B Services Combined Preliminary Examination Vacancy 2026

 

पदाचे नाव पद संख्या

सहायक कक्ष अधिकारी ६ पदे

राज्य कर निरीक्षक २३६ पदे

पोलीस उप निरीक्षक ३१० पदे

 

वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.

तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2026आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

Important Links For mpsc.gov.in Group B Bharti 2026

 

शुद्धिपत्रक https://shorturl.at/l3mKi

PDF जाहिरात https://shorturl.at/i1dGY

ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/ocFTc

✅ अधिकृत वेबसाईट https://mpsc.gov.in