मुंबई उच्च न्यायालय सफाई कामगार पदांसाठी दिनांक 10 एप्रिल 2024 विहित नमुन्यात अर्ज मागित आहे.Bombay highcourt
पदाचे नाव – सफाई कामगार
पदसंख्या – 6
पात्रता – उमेदवार हा किमान चौथी पास असावा.
वयोमर्यादा- उमेदवाराचे वय 18 ते ३८ या दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना 43 वर्षापर्यंत सवलत देण्यात येईल. न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नाही कदाचित त्यांनी त्यांच्या कार्यालयामार्फत अर्ज करणे आवश्यक.
उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक. तसेच उमेदवारला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा तसेच झाडू कामाचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा पुरेसा अनुभव असावा.
नोकरीविषयक अर्जेंट माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमचे चॅनल फॉलो करा
रेल्वेमध्ये 4660 पदांची भरती : 10 वी पासला मोठी संधी : Railway Recruitment
निवड पद्धत –
ओझरला प्रात्यक्षिक परीक्षा 30 गुणांची, शारीरिक कार्यक्षमता चाचणी दहा गुणांची तसेच मुलाखत धावण्याची असे एकूण 50 गुणांची चाचणी द्यावी लागेल.
परीक्षा फी- उमेदवारांना यासाठी परीक्षा फी रुपये 200 असून ती रजिस्टर हायकोर्ट बेंच at औरंगाबाद या नावे डीडी काढावा व तो अर्जासोबत जोडावा.
रेल्वेमध्ये 4660 पदांची भरती : 10 वी पासला मोठी संधी : Railway Recruitment
अर्ज कसा करावा-
यासाठी उमेदवारांना विहित नमुन्यात ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्जासोबत स्व साक्षांकित केलेली शैक्षणिक तसेच इतर सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक. उमेदवारांनी अर्जात आपला ई-मेल आयडी तसेच मोबाईल नंबर नमूद करावा. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठवणार त्या लिफाफ्यावर सफाई कामगार या पदाकरिता अर्ज असे लिहावे.
अर्ज करण्याचा पत्ता – मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजी नगर- 431009
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक- 10 एप्रिल 2024
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा .
नोकरीविषयक अर्जेंट माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमचे चॅनल फॉलो करा