मित्रांनो, आजकाल मोबाईलच्या साह्याने आपण घरी बसूनच विविध प्रकारची काम करू शकतो व आपले उत्पन्न चालू ठेवू शकतो. हे मिळणारे उत्पन्न चांगल्या प्रकारे आपल्याला मिळत असत. त्यासाठी आपल्याला कोणताही शरीर कष्टाची आवश्यकता नसते. आपल्या बुद्धी कौशल्याचा जोरावर आपण चांगले उत्पन्न मिळवू शकतो.
म्हणूनच आज आपण एक असे काही पद्धती पाहणार आहोत की ज्या पद्धतीमुळे आपल्याला घरी बसून एका महिन्यात एक लाख रुपये इतकी कमाई करता येते. या पद्धती कोणत्या? मोबाईलचा वापर योग्य रीतीने कसा करावा? व या पद्धतींचा व्यवस्थित रित्या उपयोग करून आपण कशाप्रकारे पैसे कमवू शकतो? याबद्दलची संपूर्ण माहिती अजून आपण जाणून घेणार आहोत.
जर तुम्ही शाळेमध्ये शिकत असाल, विद्यार्थी असाल किंवा एखादा कोणता तरी ठिकाणी काम करत असाल, तुम्ही जॉब करत असाल किंवा तुम्ही महिला असाल तर तुम्ही घरातच असाल कोणत्याही प्रकारचे काम करत नसाल किंवा तुमचे शिक्षण पूर्ण झाले नसेल या सर्वांना या मोबाईलचा वापर करून या तीन पद्धतीच्या सहाय्याने आपल्याला आपण दर महिन्याला एक लाख रुपये इतकी कमाई करू शकतो.
त्यातील पहिली पद्धत म्हणजे आपण ऑनलाइन वरून एखादा वस्तूचे किंवा सुशोभित वस्तूंची फोटो काढून त्यांचे रक्कम चेक करणे व आपल्या आजूबाजूच्या बाजारपेठेमध्ये जाऊन किंवा ज्या ठिकाणी त्या वस्तूचे उत्पादन होते अशा ठिकाणी जाऊन ती वस्तू आपल्याला किती किमतीला मिळते. नक्कीच आपल्याला ती उत्पादन होणाऱ्या ठिकाणी कमी किमतीला मिळणार.
ही कमी किंमत मिळालेली वस्तू आपण आपल्या घरामध्ये आणून ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरती विकायचे आहे. म्हणजेच आपल्याला ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरती आपले अकाउंट क्रिएट करून त्यावर ते आपल्याला या वस्तू जास्त किमतीने विकता येतात व त्यातूनच आपल्याला जास्त नफा मिळू शकतो व आपली महिन्याची कमाई ही एक लाख रुपये इतकी असू शकते. यासाठी आपल्याला थोडी भांडवल गुंतवणुकीची गरज आहे.amazon, flipcart
दुसरी पद्धत म्हणजे आपण सोशल मीडियाच्या मार्फत देखील कमाई करू शकतो. यामध्ये कसलाही प्रकारचे भांडवल गुंतवणूक करण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुम्हाला तर माहीतच असेल की आजकाल सोशल मीडिया हा खूप जोरात व जोमाने चाललेला आहे. याद्वारे आपण आपल्याला जे काही ज्ञान आहे, जी काही माहिती आपल्याला आहे. ती इतर सोबत शेअर करावे व आपल्या अकाउंट क्रिएट करून जर आपला व्हिडिओ व्हायरल झाला व त्यासाठी मिळणारे लाईक्स कमेंट हे जास्त झाले तर त्यातून देखील आपल्याला भरपूर प्रमाणात पैसे मिळतात.
तिसरी पद्धत म्हणजे तुम्ही लोन एजंट. लामार्फत केला पण पैसे कमवू शकतो. यामध्ये जर तुम्ही एखाद्या बँकेमध्ये एजंट म्हणून काम केले तर ते इतरांना त्या लोन बद्दल माहिती सांगणे व त्याबद्दलची संपूर्ण माहिती त्यांना पटवून देणे व त्यांना लोन देण्यास पात्र करणे असे जर आपण केलो व त्यांनी लोन जर घेतले तर यांना लोन घेतल्यानंतर आपल्याला काही रक्कम ही कमिशन म्हणून दिले जाते. ही पद्धत देखील आपण ऑनलाईन पद्धतीने देखील करू शकतो. याद्वारे देखील आपण कमाई करू शकतो.
अशा प्रकारे या काही तीन पद्धती आहेत ज्याद्वारे आपण आपले उत्पन्न चालू ठेवू शकतो व महिन्याला एक लाख रुपये पर्यंत कंपनी होऊ शकतो.