बँक ऑफ महाराष्ट्र मधून 4 लाखांचे कर्ज कसे घ्यावे : पहा संपूर्ण माहिती : Personal Loan

मित्रांनो, आपल्याला कर्ज ही बँक देत असते. आज काल विविध बँकांतून विविध प्रकारच्या कर्जा विषयीच्या योजना राबविला जात आहे की ज्या अंतर्गत आपल्याला कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

म्हणूनच आज आपण बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेतून आपल्याला चार लाख रुपयांचे कर्ज कसे मिळते? त्याचबरोबर हे कर्ज कोणा कोणासाठी दिले जाते? या कर्जासाठी मिळणारा व्याज दर किती? हप्ता कितीचा भरावा लागतो आणि त्याचा अर्ज कसा करावा? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

युनियन बँक देत आहे 5 लाखाचे पर्सनल लोन : पहा किती हफ्ता भरावा लागणार : Personal Loan

महाराष्ट्रातल्या आग्रहण्य असलेली राष्ट्रीयकृत बँक सर्वांना सर्वात कमी व्याजदराने आर्थिक सहाय्य देत आहे. इतर बँकापेक्षा कित्येक तरी पटीने कमी व्याज या बँकेमार्फत वैयक्तिक कर्जासाठी आकारले जाते.

विविध तीन योजना अंतर्गत महाराष्ट्र बँक वैयक्तिक कर्ज देते. यामध्ये नोकरदार वर्गासाठी, स्वतःचा व्यवसाय असलेल्या वर्गासाठी आणि मोठे उद्योजकांसाठी सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करते. कर्जाच्या व्याजदर कमी असल्यामुळे लोनचा हप्ता सुद्धा कमी येतो.

घरबसल्या महिन्याला कमवा 1 लाख रुपये : वाचा सोपी बिझनेस आयडीया

जास्तीत जास्त वीस लाखापर्यंत तुम्ही या बँकेमार्फत लोन घेऊ शकता. सर्वात जलद गतीने लोन तुम्हाला बँके मार्फत दिले जात. एकूण लोनच्या 1 टक्के रक्कम फक्त प्रक्रिया शुल्क म्हणून बँकेत मार्फत आकारली जाते. तुम्ही नोकरदार वर्गातून असेल आणि दर महिन्याला तुमचा पगार अकाउंट मध्ये जमा होत असेल तर तुमच्या पगाराच्या 20% जास्त कर्ज बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला देते.

फोन पे मधून 1.5 लाखांपर्यंतचे कर्ज कसे काढावे? कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही personal loan

जास्तीत जास्त वीस लाखापर्यंत हे कर्जाची मर्यादा असणार आहे. कमीत कमी तुमच तीन लाखाच्या दरम्यान वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्ही या बँकेत कर्जासाठी अर्ज करू शकता. कोणते गॅरेंटर ठेवण्याची आवश्यकता नाही किंवा कोणत्याही तारण ठेवण्याची गरज बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भासत नाही. संपूर्ण भारतातून सर्वात कमी व्याजदर लावणारे बँक ऑफ महाराष्ट्र हे पहिली बँक आहे.

आयडीबीआय बँक देतेय 5 लाखाचे Personal Loan : पहा हप्ता कितीचा बसणार

अर्ज करायचा असल्यास तुम्हाला ओळखीचा पुरावा, रहिवासी पुरावा, पगार पत्रक म्हणजे Salary Slip लागणार आहे. तसेच मागच्या दोन वर्षाचा आयटी रिटर्न व सहा महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट तुम्हाला द्यावे लागेल.

अर्ज करायचा असेल तर एकदम सोपी प्रोसेस आहे त्यांचे वेबसाईटवर जाऊन QR कोड दिलेला आहे तो QR कोड स्कॅन करून तुम्ही अर्ज करू शकतात. किंवा खाली दिलेल्या लिंक वर जाऊन देखील तुम्ही या कर्जासाठी अर्ज भरू शकता.
https://bankofmaharashtra.in/personal-banking/loans/personal-loan

अशाप्रकारे तुम्ही देखील या लिंक वर जाऊन तर कर्जाची आवश्यकता असेल तर अर्ज नक्की करा. तुम्हाला देखील सोप्या पद्धतीने कर्ज लवकरात लवकर उपलब्ध होईल.

आरटीओ ऑफिस मध्ये न जाता ड्रायव्हिंग लायसन कसे काढावे? जाणून घ्या अर्ज कसा भरावा

टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.

2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.