स्टेट बँकेत खाते असेल तर मिळणार 4 लाख रुपये कसे ते पहा…

मित्रांनो, भारत सरकारने विविध प्रकारच्या योजना या बँकेमध्ये चालवल्या जात आहेत. याच बँकेमध्ये मिळणाऱ्या एका योजनेचा लाभ सर्व सामान्य माणसांना कशाप्रकारे घेता येतो व बँक त्यांच्यासाठी कोणकोणत्या सेवा पुरवते? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. की जेणेकरून आपल्याला त्याचा लाभ घेता येईल व त्या योजनेविषयी माहिती आपल्याला होईल. या योजना कोणत्या बँकेमार्फत चालवले जात आहे? याची देखील माहिती आपल्याला होईल.

 

जर तुमचे स्टेट बँक या बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हाला त्या बँकेला चार लाख रुपये हे मिळते व हे तुम्हाला दोन दिवसांमध्ये दिले जाते. ही योजना कोणत्या आहे? त्याबद्दलची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. यासाठी तुम्हाला स्टेट बँकेमध्ये खाते असणे गरजेचे आहे. हे खाते तुम्हाला एका योजना अंतर्गत असायला पाहिजे.

 

ती योजना म्हणजे ‘प्रधानमंत्री जनधन योजना’ जर तुमच्या आधीचे खाते तुम्हाला या योजनेमध्ये कन्व्हर्ट करायचा असेल तर ते देखील तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये एक फॉर्म भरावा लागतो. त्या फॉर्म अंतर्गत तुमचे खाते या योजनेमध्ये कन्वर्ट केले जाते. या योजना अंतर्गत या खातेधारकांना दोन लाख रुपयांचा अपघाती विमा हा दिला जातो.

 

या विम्याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला एक अर्ज करायचा आहे. या अर्जामार्फत आपल्याला या योजनेचा लाभ घेता येतो. यासाठी आपला खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मिनिमम बॅलन्स ठेवणे गरजेचे नाही. केंद्र सरकारच्या माहितीनुसार भारतामध्ये 41 कोटी 75 लाख खाते ही जनधन योजना अंतर्गत उघडली गेलेली आहे. यापैकी 35 कोटी 71 लाख खाती कार्यरत असलेले ची माहिती आपल्याला केंद्र सरकारने दिलेली आहेत.

 

या विमेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपला बँक खात या योजनेअंतर्गत आपले खाते असणे गरजेचे आहे. हे खाते जर तुम्हाला काढायचे असतील तर यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे. हे खातेदार हे खाते उघडण्यासाठी दहा वर्षांपुढील कोणताही खातेदार हे खाते उघडू शकतो. या अंतर्गत तुम्हाला सरकार मार्फत मिळणारे सबसिडी चा देखील फायदा मिळू शकतो.

 

विविध योजनांचा लाभघेण्यासाठी जर आपण अर्ज केला असेल तर त्याचे मिळालेले पैसे हे आपल्या ह्या थेट खात्यामध्ये मिळतात. त्याचबरोबर तुम्हाला दोन लाखाचा अपघात विमा सुद्धा या खात्यामुळे मिळतो. तीस हजार रुपयांचा जीवन विमा कव्हर त्याचबरोबर डेबिट कार्ड, एटीएम कार्डही दिले जाते. या अंतर्गत तुम्ही देशभरामध्ये कुठेही आपले पैसे काढण्याचे व्यवहार करू शकता.

 

या योजनेची सुरुवात 2014 मध्ये करण्यात आलेले आहे. या अंतर्गत आर्थिक दृष्टा दुर्बल असणारा लोकांसाठी बचत खाते उघडण्यासाठी व त्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच विमा व इतर सेवा पुरवण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. या अंतर्गत दिला जाणारा अपघात विमा तुम्हाला याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर,

 

तुम्ही अपघात झाल्यानंतर 90 दिवसांच्या आत मध्ये आपल्याला सांगितले जाणारे विविध कागदपत्रे जमा करून ही योजना आपल्याला क्लेम केली जाते व त्यानुसार आपल्याला त्याचे पैसे हे डायरेक्ट आपल्या खातामध्ये दिले जातात. तेही जास्त दिवस न घेता लगेचच आपल्याला त्याचा लाभ घेता येतो.

 

अशाप्रकारे या ही योजना अत्यंत उपयुक्त अशा आहे. आणि या द्वारे दिले जाणारे सेवा देखील खूप आहेत. त्यामुळे तुम्ही देखील हे खाते नक्कीच उघडा. जर तुमचे खाते स्टेट बँकेमध्ये आधीपासूनच असेल तर तुम्ही या जनधन योजना अंतर्गत त्याचा ट्रान्सफर करू शकता.