मित्रांनो, भारत सरकार मार्फत विविध योजना या राबविण्यात आलेल्या आहेत. त्यातीलच काही योजनांचा लाभ हा अनेक जणांना झालेला देखी याल आहे. या योजना चालू करण्यामागे सरकारचा उद्देश असा आहे की गरजू लोकांना आर्थिक मदत केली जावी. यामध्येच काही योजना या महिलांसाठी आहेत. महिलांना देखील त्यांच्या क्षेत्रांमध्ये त्यांना कामगिरी करता येतील. No loan This is Government Scheme
प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जावा. याच उद्देशाने सरकारने या योजना चालू केलेला आहे. म्हणूनच आज आपण एक अशी योजना पाहणार आहोत की ज्या योजनेमार्फत महिलांना अकरा हजार रुपये मिळतात. हि योजना कोणती? या योजनेसाठी पात्रता कोणती व या योजनेचा लाभ कसा घ्यावा व त्याचा अर्ज कसा भरावा? अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रांची आवश्यकता आहे? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. No loan This is Government Scheme
ही योजना म्हणजे ‘मातृत्व वंदना योजना’ प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) चे उद्दिष्ट गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना अंशतः भरपाई देणे आहे. ज्या काम करत होत्या आणि गर्भधारणेमुळे त्यांना वेतन-तोटा सहन करावा लागला होता. गर्भधारणेच्या कालावधीत गर्भधारणा टिकवून ठेवण्यासाठी आणि निरोगी मुलाला जन्म देण्यासाठी स्त्रीने अतिरिक्त पोषण घेणे आवश्यक आहे.
या प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २०२४ योजनेचा लाभ फक्त पहिल्या जिवंत मुलाच्या जन्मादरम्यान गर्भवती महिला आणि स्थनपान करणाऱ्या मातांना मिळेल. या योजनेमध्ये मिळणारे आर्थिक मदत हि ३ हप्प्ता मध्ये मिळेल. जर एखादी महिला पहिल्यांदा गर्भवती असेल तर तिला तिच्या मुलाच्या जन्मानंतर ते मूळ जिवंत असल्यास पाच हजार रुपये दिले जातात. ते तीन टप्प्यांमध्ये येतात आणि जर तीच माता दुसऱ्या मुलाला जन्म दिला असेल आणि ते मुल मुलगी असेल तर तिला सहा हजार रुपये दिले जातात.
हे असे एकूण 11 हजार रुपये सरकार मार्फत त्या मातेला दिलेला आहे. याच लाभ घेण्यासाठी काही अटी आहे. त्यातील अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेचा लाभ घेण्यात त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असावे. ज्या महिला दिव्यांग व अपंग आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो. ज्या महिला मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती मध्ये येतात अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येतो.
शिधापत्रिका धारक महिला या योजनेचा लाभ घेता येतो. ई श्रम कार्ड असलेला महिला या योजनेचा लाभ घेऊ शकता. किसान सन्माननिधी मधून पात्र झालेली महिला शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकते. त्याचबरोबर ज्या महिला अंगणवाडीत सेविका आहेत तर त्या गर्भवती आहेत अशा महिलांना देखील या योजने योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेचा लाभ होण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, तुम्ही गरोदर असलेल्या अंगणवाडीत नोंदणी केलेल्याचा क्रमांक, मोबाईल नंबर, बाळाचे लसीकरण झालेले कार्ड वरील प्रत, बँक पासबुक अशा व इतर कागदपत्रांच्या आवश्यकता आहे. No loan This is Government Scheme
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. तो फॉर्म तुम्ही किंवा तुमच्या अंगणवाडी सेविका मार्फत भरू शकता. अशा प्रकारे या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेला आहे ते बदल तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर जाऊन या योजनेचा सविस्तर माहिती पाहता येईल व त्यानंतर तुम्ही त्याची संपूर्ण माहिती घेऊ शकता. https://drive.google.com/file/d/1qsGUZLvKP3yPZnJZfH8QgdC-XyeTXhV9/view?usp=sharing
तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही याची संपूर्ण माहिती घेऊन त्याचा अर्ज भरावा.