फ्रेशर्स उमेदवारांसाठी सरकारी बँकेत काम करण्याची संधी! RBI च्या भरतीसाठी लवकरच करा अर्ज…

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) या मोठ्या सरकारी बँकेने तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. या बँकेकडून समर इंटर्नशिप 2025 ...
Read more

आई योजनेतून 15 लाखांपर्यतचे विनातारण अन् बिनव्याजी कर्ज मिळतंय, काय आहे ही योजना

राज्य सरकारकडून पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी व महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने ‘आई’ हे महिला केंद्रित पर्यटन धोरण राबविण्यात येत आहे. ...
Read more

केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत 04 पदाची भरती; असा करा अर्ज

केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत “असिस्टंट कमांडंट” पदाची 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ...
Read more

लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार का? खात्यावर 2100 रुपये…मोठी अपडेट समोर; थेट फडणवीसांनी सांगितलं!

सध्या महाराष्ट्रात चालू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकार ...
Read more

टेक्निकल क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! STPI मध्ये नवी भरती, किती मिळेल पगार?

पदवीधरांसाठी इलेक्ट्रिकल तसेच टेक्निकल क्षेत्रात सरकारी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) अंतर्गत येणाऱ्या ...
Read more

आई-वडीलच नाही तर सासू-सासरे आणि आजी-आजोबांना पण PF-ESIC चा लाभ, कुटुंबाची व्याख्या विस्तृत

सरकारच्या नवीन कोड ऑन सोशल सिक्युरिटी (CSS) 2020 ने कोट्यवधी कुटुंबांना मोठा दिलासा दिला आहे. हा कोड लागू झाल्यानंतर कुटुंबाची ...
Read more

SC विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! सर्वोच्च दर्जाच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी नवीन नियम जाहीर

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने “सर्वोच्च दर्जाची शिष्यवृत्ती योजना”साठी सुधारित नवीन नियम जाहीर केले आहेत.   ...
Read more

एचएसआरपी’ नंबर प्लेट बसविण्यासाठी पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ

राज्य परिवहन विभागाने ‘उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी’ (एचएसआरपी) २०१९ च्या पूर्वीच्या वाहनांना बसविण्यासाठी पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. ...
Read more

चार्जरला अलविदा! OnePlus लवकरच 9000mAh बॅटरीसह ‘टर्बो’ फोन बाजारात करणार लाँच, जाणून घ्या

वनप्लस लवकरच त्यांच्या ग्राहकांना त्यांचे फोन सतत चार्ज करण्याच्या त्रासातून मुक्त करू शकते. कारण कंपनी असा फोन लाँच करत आहे ...
Read more

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन : 2756 विविध पदांची भरती

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड प्रशिक्षणाची पदांच्या एकूण 2756 पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवाराकडून अर्ज मागित आहे. जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती…. ...
Read more