घरबसल्या पॅकिंग काम करून पैसे कसे कमवायचे : खात्रीशीर काम (Work From Home)

मित्रांनो आजकाल प्रत्येकालाच काही ना काही आपल्या मिळकतीला जोडधंदा किंवा जे आपलं काम सुरू आहे त्याबरोबर आणखी एकदा पार्ट टाइम काम अशा पद्धतीचा इन्कम सोर्स हवा असतो. वाढती महागाई बदलत जाणारे लाईफस्टाईल त्यामुळे कुटुंबाचा खर्च वाढत चालला आहे. Work From Home

त्यामुळे प्रत्येकालाच दैनंदिन रोजगाराबरोबरच घर बसल्या किंवा फावल्या वेळात काम करण्यासाठी काही ना काही उद्योग अपेक्षित आहे. आणि यामध्ये गृहिणींची संख्या फार मोठी आहे. कारण महिला वर्ग घरातील सर्व काम आटपून आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी काही ना काही काम घरबसल्या शोधत असतात. Earning From Home

महिला समृद्धी कर्ज योजना : महिलांना 5 लाख रुपये त्वरित कर्ज : Loan

तुम्हीही अशा शोधत असाल तर आता तुमचा शोध संपला असे समजा… कारण आज या आपल्या विशेष लेखांमध्ये याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

आज-काल अनेक अशा मोठ्या कंपन्या आहेत ज्या घरबसल्या पॅकिंगचे काम देतात त्याचा मोबदलाही चांगला देतात आणि हे काम कायमस्वरूपी अगदी दैनंदिन स्वरूपात सुरू असते.

घरबसल्या पॅकिंग काम कसे मिळेल? (Work From Home)

यासाठी आपणाला फार काही कष्ट घ्यावे लागणार नाही. सुरुवातीला आपण ज्या भागात राहता त्या भागाचा एक सर्वे करा त्यामध्ये तुम्ही अभ्यास करा की अशा कोणत्या कंपन्या किंवा कारखाने आहेत ज्यांना पॅकिंगची गरज आहे. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधा आणि तुम्ही हे काम करून देत असल्याचं सांगून त्यांच्याशी योग्य मोबदल्याचं बोलणं करून हे काम तुम्ही सुरू करू शकता.

याशिवाय तुम्ही ऑनलाईन देखील असे काम आपल्या परिसरात कुठे उपलब्ध होईल याची माहिती घेऊ शकता.

घराजवळ पॅकिंग काम कसे मिळेल? (Work From Home)

घराजवळच पॅकिंगचे काम मिळण्यासाठी शक्य असल्यास एखाद्या स्थानिक च्या वृत्तपत्रामध्ये छोटी जाहिरात द्या किंवा आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये तुम्ही घरबसल्या पॅकिंगचे काम करून देत असल्याची जाहिरात सर्वत्र शेअर करा. याचबरोबर तुम्ही गुगलवर packing work from near me किंवा packing job from near me असे टाईप करून शोधू शकता.

याशिवाय आपण ज्या गावात किंवा ज्या एरियामध्ये राहता तिथे असलेल्या पेठेतील काही कापड दुकानांशी संपर्क साधा. कारण या दुकानात कापडाबरोबरच इतर साहित्य देखील ग्राहकाला दाखवण्यासाठी पॅकिंग फोडले जाते. आणि त्यानंतर आणि ते साहित्य ठेवताना पुन्हा पॅकिंग करावे लागते. हे पॅकिंग हे पॅकिंगचे काम देखील काही मंडळी घरबसल्या करण्यासाठी देतात. packing job from near me

याबरोबरच फेसबुक वर देखील packing work from home for Housewife आशा नावाचे ग्रुप सर्च करा. यामध्ये तुम्हाला काही फोन नंबर देखील मिळतील त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता.

तुम्ही खालील पद्धतीने पॅकिंगचे काम करू शकता..

यामध्ये या कामाची एक पद्धत अशी आहे की तुम्ही कंपनीद्वारे किंवा दुकानातून काम आणून घरबसल्या ते काम करून परत त्याच कंपनीला किंवा दुकानाला देऊ शकता याबद्दल ते तुम्हाला महिन्यासाठी एक फिक्स रक्कम देतील जे तुमचा मोबदला असेल.

दुसरी पद्धत म्हणजे कंपनी तुम्हाला पॅकिंगचे मशीन व सर्व साहित्य इत्यादी देईल. तुम्ही तुमच्या घर बसल्या तुमच्या वेळेनुसार त्यांना मजुरी बेस वरती ते काम पूर्ण करून द्यावयाचे असते.

तिसरी पद्धत म्हणजे तुम्ही तुमच्या पॅकेजिंगच्या सर्व वस्तू अमेझॉन, फ्लिपकार्ट Flipkart, Amazon, Snapdeal अशा वेगवेगळ्या वेबसाईटच्या आधारे विक्री देखील करू शकता. तुम्ही जर चांगले क्रिएटिव्ह असाल तर हे काम मोठ्या पातळीवर देखील तुम्ही करू शकता. Flipkart, Amazon, Snapdeal

किती पैसे कमवता येतील? (Online Earning Job)

या घरबसल्या पॅकिंगच्या कामाद्वारे तुम्ही प्रतिदिन रुपये दोनशे पाचशे इतकेच नाही तर हजारो रुपये कमवू शकता बघता बघता ही कमाई तुमची महिना काठी लाखात देखील जाऊ शकते मात्र तुम्हाला यासाठी आपण जे काम करत आहात ते अत्यंत कौशल्यपूर्ण करायला हवे आणि त्याचे मार्केटिंग देखील चांगल्या पद्धतीने करायला हवे यासाठी तुम्ही सोशल साइट्स वापर करू शकता. (Online Earning Job)

टीप : अशा प्रकारचे काम करताना आपले कुठूनही फसवणूक होणार नाही याची जबाबदारी प्रत्येकाने घ्या. कुठेही पदरचे पैसे आधी गुंतवू नका. कामाची खात्री झाल्यानंतरच काम वाढवा.