एअरटेल देत आहे 5000 ते 9 लाखांपर्यंतचे Personal Loan

Airtel Flexi Credit

यासाठी जे व्याज वापरण्यात येते ती साधारणपणे आठ टक्के पेक्षा जास्त असते. आणि जेव्हा तुम्ही हे कर्ज काढता त्यावेळी आपणाला दोन ते पाच टक्के प्रोसेसिंग फी आपल्या कर्ज मधून कपात केली जाते. तुम्ही हप्ता भरण्यास विलंब केल्यास तुम्हाला काही रक्कम लेट म्हणून देखील भरावी लागते. Personal Loan

लो सिबिल स्कोर : तरीही मिळेल एक लाखापर्यंतचे कर्ज : low cibill score Loan

प्राथमिक माहितीनुसार साधारणपणे साडेअकरा टक्के पर्यंतचे व्याज आपणाला पडते आणि यासाठी साधारणपणे तीन महिने ते 60 महिन्यांपर्यंतचा कर्ज पिढीसाठी चा कालावधी असतो. हे कर्ज आपणाला 24 तासात उपलब्ध होते. यावर दोन ते पाच टक्के जीएसटी फी देखील लावण्यात येते. Personal Loan

मित्रांनो हे लोन आपल्याला ऑनलाइन पद्धतीनेच करता येते यासाठी कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता लागत नाही. यासाठी तुम्हाला तुमच्या सिबिल स्कोर बरोबरच तुमचा इन्कम विचारला जातो. मात्र proof मागितले जात नाही. Personal Loan

शैक्षणिक कर्ज योजनेसाठी नोंदणी सुरू: 10 ते 20 लाखापर्यंतचे loan :सविस्तर माहिती

अर्ज कसा करावा
मित्रांनो यासाठी तुम्ही एअरटेल थँक्स ॲप्स Airtel Thanx App वापर करून तुम्ही आपली सविस्तर माहिती भरून या कर्जासाठी अर्ज करू शकता यावेळी तुम्हाला पॅन कार्ड तसेच इतर कागदपत्रासाठी केवायसी विचारण्यात येईल त्या ठिकाणी तुम्ही केवायसी अपलोड करायची आहे. Personal Loan

अधिक माहितीसाठी तुम्ही एअरटेलच्या वेबसाईटला भेट देऊ शकता.