मित्रांनो संपूर्ण जगात लोकप्रिय व फायदेशीर ठरलेल्या आता आणखी एक इतिहास रचला आहे. अभासी चलन म्हणून ओळख असणाऱ्या बिटकॉइन ने आपली किंमत आता चक्क 72 हजार 800 डॉलर पर्यंत गाठली आहे. त्यामुळे मागील 28 महिन्यांचा रेकॉर्ड मोडला आहे.Bitcoin up & up
मित्रांनो पाच मार्च रोजी बिटकॉईनने 69 हजार डॉलरचा टप्पा ओलांडला होता. यानंतर गेल्याच आठवड्यात नऊ मार्च 2024 रोजी बिटकॉइन 70 हजार डॉलर पर्यंत ची उंची सहज गाठली होती. आणि आता एका बिटकॉइनची किंमत सध्या 72 हजार 800 डॉलरच्या घरात पोचली आहे. तज्ञाच्या मते याची किंमत आता लवकरच 75 हजार डॉलरच्या घरात जाईल असे होत आहे. crypto currency
बिटकॉईनची सुरुवात
मित्रांनो बिटकॉईनची सुरुवात 2009 यासाठी झाली होती. त्यावेळी त्याची किंमत फक्त 0.060 रुपये म्हणजेच आपल्या सर्वसाधारण भाषेत बोलायचे झाले तर फक्त सहा पैसे इतकीच होती. हे चलन सातोशी नाकामोटो या व्यक्तीने बिटकॉईन म्हणून क्रिप्टोकरन्सी crypto currency सुरू केली होती. दरम्यानच्या काळात बिटकॉइन ने तब्बल 72 हजार 800 डॉलर चा टप्पा पार केला आहे.
बिटकॉईन रुपयात :
मित्रांनो यानुसार जर आपण बीटकांची किंमत रुपयात पाहिली तर 72 हजार 800 डॉलर म्हणजे एक बिटकॉइन खरेदी करायला आपणाला 60 लाख 28 हजार 145 रुपये लागतील. बिटकनची ही किंमत जेव्हा जानेवारी 20 सुरू झाला त्यावेळी 45 हजार डॉलर इतकीच होती मात्र दरम्यानच्या काही महिन्यात बिटकॉईनने हा टप्पा ओलांडला आहे.
बिटकॉईनची किंमत अशी वाढत गेली…
मित्रांनो 2009 या सालात जेव्हा बिटकॉइन सुरू झाले त्यावेळी त्याची किंमत फक्त सहा पैसे इतकी होती. यानंतर 2010 मध्ये चांगली तेजी आली आणि त्याची किंमत 0.08 डॉलर पर्यंत भाव खाल्ली. बघता बघता बिटकॉइन एप्रिल 2011 मध्ये एक डॉलर वर पोचले. तर 2017 मध्ये चक्क एक हजार डॉलर इतकी खरेदीची रक्कम एका बिटकॉईनची झाली. Bitcoin up & up
जगात नुकताच होऊन गेलेला बॅड बॅच कोरोना काळात ही किंमत 18353 जाऊन पोहोचली. तर 2021 मध्ये या आभासी चलनाने चाळीस हजारांचा टप्पा ओलांडला. आणि मित्रांनो आता सध्याची किंमत बिटकॉईनची 72 हजार 800 डॉलरच्या घरात पोचली आहे आणि ही लवकरच 75000 पर्यंत जाणार आहे.Bitcoin up & up
योग्य अभ्यास आणि योग्य पद्धतीने गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना यात गुंतवलेली रक्कम फायदेशीर वाटू लागली आहे त्यामुळे इकडे अनेक गुंतवणूकदार वळतानाचे चित्र दिसत आहे. Bitcoin up & up
…………………………….. Read in English……………………………
Friends, now another history has been made which has become popular and profitable all over the world. Bitcoin, which is known as a virtual currency, has now reached its price up to 72 thousand 800 dollars. So the previous record of 28 months has been broken.Bitcoin up & up
Friends, on March 5, Bitcoin crossed the $69,000 mark. After this, just last week on March 9, 2024, Bitcoin easily reached the height of $70,000. And now the price of one bitcoin has reached 72 thousand 800 dollars. According to the expert, its price will soon reach 75 thousand dollars.
The Beginning of Bitcoin
Friends Bitcoin was started in 2009. At that time its price was only 0.060 rupees which is only six paise in our common language. This currency was started by Satoshi Nakamoto as a cryptocurrency crypto currency called Bitcoin. Meanwhile, Bitcoin has crossed the $72,800 mark.
Bitcoin to Rupees:
Friends, if we look at the price of bitcoins in rupees, then 72 thousand 800 dollars means it will take 60 lakh 28 thousand 145 rupees to buy one bitcoin. When this price of Bitcoin started on January 20, it was only 45 thousand dollars, but in the intervening months, Bitcoin has crossed this level.
The price of Bitcoin has increased by…
Friends, when bitcoin was launched in the year 2009, it was worth only six paise. This was followed by a good boom in 2010 and its price went down to $0.08. Soon Bitcoin reached one dollar in April 2011. So in 2017, the purchase amount of one thousand dollars was one bitcoin.
This price reached 18353 during the recent bad batch corona in the world. So in 2021, this virtual currency crossed the mark of forty thousand. And friends now the current price of bitcoin has reached the house of 72 thousand 800 dollars and it will go up to 75000 soon.
Investors are finding the amount invested in it profitable if they do proper study and invest in the right way, so many investors are turning here. (Bitcoin up & up)