शैक्षणिक कर्ज योजनेसाठी नोंदणी सुरू: 10 ते 20 लाखापर्यंतचे loan :सविस्तर माहिती

मित्रांनो बहुतांश विद्यार्थी हे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतात परंतु घरची परिस्थिती तसेच अन्य अडचणी यामुळे अनेक विद्यार्थ्यांना म्हणावे तशी शिक्षण किंवा आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेता येत नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या नुकसान बरोबरच सामाजिक तसेच आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात खुंटात चालला आहे. (Education Loan)

पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी बँक किंवा वित्तीय संस्था यांच्या जाचकआटीमुळे मुलांसाठी शैक्षणिक कर्ज काढता येत नाही. त्यामुळे देखील मुलांचे उच्च शिक्षण पूर्ण होत नाही. आणि अशा मुलांना शिक्षणापासून वंचितच राहावे लागते. मित्रांनो अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याचबरोबर सामाजिक प्रश्न वाढू नयेत यासाठी महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक कर्ज योजना सुरू केली आहे.(Education Loan)

लो सिबिल स्कोर : तरीही मिळेल एक लाखापर्यंतचे कर्ज : low cibill score Loan

या योजनेद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी  अत्यंत उपयोगी ठरणार आहे या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील व्यक्तींना याचा लाभ मिळणार आहे.

या योजनेचे नाव शैक्षणिक कर्ज (Education Loan) योजना असे असून ही एका महाराष्ट्रात समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती तील विद्यार्थ्यांना वीस लाखांपर्यंत कर्ज देऊन राबविण्यात येत आहे यासाठी आपण पद्धतीने ऑफलाइन अर्ज करता येतो.

LIC कन्यादान : रुपये 11 लाख : मुलीचे लग्न करा जोरात (life Insurance)

योजनेची उद्दिष्ट-
अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील चर्मकार ढोर कोल्हार मोची या व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचावणे. चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावणे. विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे त्यांचे भविष्य उज्वल बनविणे. याचबरोबर त्यांना आत्मनिर्भर बनवून योग्य दिशा देणे ही या योजनेची मूळ उद्दिष्टे आहेत.

या कर्जासाठी चार टक्के इतके व्याजदर आकारले जाते. या कर्जाचा अर्थ हा महाराष्ट्राचा मोर्चा रहिवासी असणे आवश्यक त्याचबरोबर तो चर्मकार समाजातील असावा आणि त्याचे वय 18 ते 50 पर्यंत असावे. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्याचे त्याला संपूर्ण ज्ञान असावे. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागासाठी 98 हजार रुपये तर शहरी भागासाठी एक लाख वीस हजार रुपये पर्यंत असावे. (Education Loan)

मोबाईलद्वारे 5 मिनिटात 2 लाखाचे कर्ज : Personal loan

अर्ज करण्याची पद्धत..
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यास त्याच्या जिल्ह्याच्या कार्यालयात जाऊन समाज कल्याण व शैक्षणिक विभागात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यायचा आहे. अर्जात विचारलेली सर्व माहिती प्रामाणिक व खरी भरावी. याचबरोबर कार्यालयात सांगितल्याप्रमाणे अर्ज सोबत सर्व कागदपत्रे जोडावीत आणि यानंतर तेथेच हा अर्ज जमा करावा.(Education Loan)

अधिक माहितीसाठी https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/education-training ही वेबसाईट पहावी.

महिला समृद्धी कर्ज योजना : महिलांना 5 लाख रुपये त्वरित कर्ज : Loan