मित्रांनो अजूनही आपल्या भारत देशातील शेतकऱ्यांना काही बँका Bank कर्जांसाठी खूप दमवतात. कर्जमाफीचा पैसा वळता करावा लागतो. अथवा अन्य इतर कारणासाठी कर्जाची रक्कम देण्यास विलंब करतात.
मिळवा 10 लाख रुपये पर्यंत कर्ज : महिला उद्योग निधी योजना : Loan
आता शेतकऱ्यांची अशा पद्धतीची अडचण केंद्र सरकार दूर करत आहे. यासाठी आता सुरुवातीला देशातील दोन जिल्ह्यात एक विशेष योजना सरकार ॲपच्या माध्यमातून राबवत आहे. याद्वारे शेतकऱ्यांना अवघ्या दहा मिनिटात कर्ज मिळेल. Personal Loan
पोस्ट ऑफिसची व्याजावर व्याज देणारी योजना : 72 लाख रुपये देणारी योजना सुरू: Payment Of High Interest
भारतातील शेतकऱ्यांना आता किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अशा प्रकारचा सुलभ कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे बँकांचा जो जाच शेतकऱ्यांना चालला आहे. तो बंद होणार आहे. या योजनेसाठी जे ॲप वापरण्यात येणार आहे त्या ॲपचं नाव आहे ऍग्री इस्टेट स्ट्याक ॲप.(Agree Stack App)
जन समर्थ लोन अर्ज आणि सबसिडी : सरकारकडून कर्ज आणि सबसिडी : Loan & Subcidy
या शेतकऱ्यांसाठी असलेल्या ऍग्री इस्टेट स्ट्याक ॲप (Agree Stack App) द्वारे शेतकऱ्यांना अवघ्या दहा मिनिटातच 1.5 लाख रुपयांची कर्ज मिळणार आहे. यासाठी काहीही तारण देखील ठेवावे लागणार नाही. म्हणजेच काय तर हे कर्ज अगदी विनाकारण मिळणार आहे. या योजनेचा शुभारंभ सुरुवातीला देशातील बीड जिल्ह्यातून करण्यात येणार आहे.Personal Loan
किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज देण्यासाठी Agree Stack App हे तयार करण्यात आले आहे. या ॲपद्वारे पिकांची नोंदणी सुद्धा विकसित करण्यात येणार आहे हा एक अनोखा प्रयोग असून येत्या खरीप हंगामापासून देशातील सर्व पिकांची माहिती देण्यात येणार आहे विशेष म्हणजे या पिकांची अचूक माहिती शेतकऱ्यांनीच माध्यमातून नोंदवायचे आहे.Personal Loan
300 युनिट पर्यंत मोफत वीज, कर्ज, सबसिडी अशी मिळवा : सर्वांना संधी : Loan with Subcidy
याबाबतची वर सांगितलेली कर्ज योजना ही सुरुवातीला देशातील महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातून तसेच उत्तर प्रदेश मधील फारुखाबाद या जिल्ह्यातून साधारणपणे मे महिन्याच्या दरम्यान सुरू होत आहे. अधिक माहितीसाठी सरकारच्या वेबसाईटवर संपर्क साधून आपण वेळोवेळी माहिती प्राप्त करून घेऊ शकता.Personal Loan
सबसिडीसह 10 लाख रुपये कर्ज : सरकारी विशेष योजना (loan Subcidy)