गॅरेंटेड कर्ज : सिबिलची चिंता सोडा, खात्रीशीर 10 हजार ते 5 लाखापर्यंत Personal Loan

मित्रांनो पैशाच्या अडचणी कधी येतील हे सांगता येत नाही. किती जरी म्हटलं किती जरी केलं तरी आर्थिक अडचण ही कधी नाही कधीतरी प्रत्येकाला येतेच. अशावेळी आप्तजणांकडून पैसे उधार घेणे आणि ती वेळेत परत करणे याचबरोबर आपला दैनंदिन खर्च चालविणे हे शक्य होत नाही.Personal Loan

आणि आर्थिक अडचणी अशा असतात की वेळ ही अपुरा असतो. बँका संस्था इथून पतपुरवठा करून पैसे मिळवायचे म्हटले तर संपूर्ण कार्यवाही होऊन पैसे हातात मिळेपर्यंत बराच अवधी निघून जातो. दरम्यान अडचण थांबलेली नसते.Personal Loan

शैक्षणिक कर्ज योजनेसाठी नोंदणी सुरू: 10 ते 20 लाखापर्यंतचे loan :सविस्तर माहिती

मग अशावेळी तात्काळ पैसे कर्ज कुठून मिळते या प्रयत्नात आपण असतो. मग अशावेळी काही खाजगी कंपन्या येणारे वेगवेगळे ॲप्स हे आपणाला तात्काळ कर्ज मंजूर करून देतात मात्र यासाठी व्याजदर मोठ्या प्रमाणात आकारले जातात. व्याजाच सोडा. व्याज जरी घेतले तरी या कंपन्या देखील आपला सिबिल स्कोर चेक करतात.

अनेकांच्या सिबिल स्कोर ला विविध कारणांनी अडचणी निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे या कंपनीदेखील सिबिल स्कोर खराब असल्यामुळे कर्ज देण्याचे नाकारतात. मात्र याबाबत देखील एक नवीन फायनान्स Hero fincorp ही कंपनी खराब सिव्हिल वर देखील आता सुमारे दीड लाख ते पाच लाखापर्यंत चे loan देत आहे.

मोबाईलद्वारे 5 मिनिटात 2 लाखाचे कर्ज : Personal loan

Hero fincorp ही एक Non Banking वित्तीय संस्था आहे. यांचा कर्जासाठीचा व्याजदर इतरांच्या तुलनेत खूपच कमी आहे. आपल्या घराचे नूतनीकरण, प्रवासाचा खर्च, वैयक्तिक गरजा, याचबरोबर मुलांची शिक्षण अशा वेगवेगळ्या गरजांसाठी Hero fincorp कंपनी आपणाला loan देऊ शकते.

महिला समृद्धी कर्ज योजना : महिलांना 5 लाख रुपये त्वरित कर्ज : Loan

मात्र याचा व्याजदर हा आपला सिबिल स्कोर त्याचबरोबर आपण रक्कम परत पिढीसाठी जो कालावधी घेणार आहात अशा गोष्टींवर खूप अवलंबून आहे. ही कंपनी खालील प्रकारे कर्ज प्रदान करते. आणि त्यानुसार कर्ज वितरण होते.

Hero fincorp Jumbo Personal Loan : या योजनेद्वारे तुम्हाला पाच लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.
Hero fincorp Instant Personal Loan : या योजनेद्वारे तुम्हाला दीड लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.
Hero fincorp Instant cash Personal Loan : या योजनेद्वारे तुम्हाला 10 हजार ते दीड लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.
Hero fincorp Mobile Loan : या योजनेद्वारे तुम्हाला 50 हजार ते दीड लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.

कर्जासाठी पात्रता:
यासाठी भारतीय नागरिक व आपल्या मिळकतीचा ठाम उत्पन्न दाखवणारा दाखला, पगार दाखला या गोष्टी प्रथम आवश्यक असतात. याचबरोबर कर्जाची वय हे 22 ते 59 पर्यंत असावे. आणि त्याचे मासिक उत्पन्न किमान रुपये 15000 असावे.

महत्त्वाची कागदपत्रे ; Personal Loan
हे कर्ज घेण्यासाठी आपला पत्ता दर्शवणारे आयडी प्रूफ, घर पाळा पावती, लाईट बिल, आधार कार्ड, पॅन कार्ड याबरोबरच व्यवसाय असल्यास व्यवसायाचे प्रमाणपत्र नोकरी असल्यास पगाराचा दाखला. इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात.

घरेलू कामगार, बांधकाम कामगार, ‘या’ सर्वांना मिळतील गृहपयोगी वस्तू आणि 5 हजार रुपये : शासनाचा नवीन GR वाचा आत्ताच

Hero fincorp कर्ज कसे मिळेल?
यासाठी सुरुवातीला आपणाला गुगल प्ले स्टोअर जाऊन Hero fincorp हे ॲप इन्स्टॉल करून घ्यावी लागेल यानंतर त्यामध्ये आपणाला आपला मोबाईल नंबर ईमेल आयडी याचबरोबर विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल. यानंतर आपणाला कर्जाची रक्कम आणि हप्त्याची रक्कम हे देखील निवडता येईल.

ज्या ठिकाणी पॅन कार्ड नंबर विचारला आहे त्या ठिकाणी पॅन कार्ड नंबर भरणे आवश्यक असते यानंतर आपली संपूर्ण कागदपत्रे अपलोड करून एक सेल्फी अपलोड करण्याची गरज असते. यानंतर काही वेळात आपली संपूर्ण माहिती व आपण दिलेली कागदपत्रे पडताळून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या कर्जाची रक्कम तात्काळ तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येते. Personal Loan

LIC कन्यादान : रुपये 11 लाख : मुलीचे लग्न करा जोरात (life Insurance)

टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन ॲपच्यां नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा. 2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही. Personal Loan

घरबसल्या पॅकिंग काम करून पैसे कसे कमवायचे : खात्रीशीर काम (Work From Home)