जमीन खरेदीसाठी सरकार देतेय 100% अनुदान : पहा सविस्तर माहिती

मित्रांनो, आज कालच्या या महागाई मुळे सर्वसामान्य माणसांना रोजचा रोजगार मिळवणे कठिण झाले आहे. त्याचमुळे अनेक शेतकऱ्यांना शेतीची सर्व कामे येत असून देखील जमीन नसल्या अभावी दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करावे लागते. व आपला रोजगार उपलब्ध करावा लागतो. इतरांच्या शेतात काम केल्यामुळे त्यांना पुरेसा असा मोबदला देखील दिला जात नाही. Jamin anudan

शेतकऱ्यांना 1.5 लाखांचे कर्ज: विनातारण ‘या’ ॲपद्वारे personal Loan

जेवढा मोबदला येईल त्यातून ते आपल्या गरजा पूर्ण करत असतात. अशा लोकांना त्यांना त्यांची जमीन उपलब्ध होऊन ते स्वतः त्यांच्या जमिनीमध्ये कष्ट करून जास्तीत जास्त पैसा मिळवू शकतील यासाठी सरकारने ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान’ योजना याची सुरुवात केलेली आहे. या योजने अंतर्गत शेतमजुरांना शेती खरेदीसाठी 100% अनुदान दिले जाते.Jamin anudan

5 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंतचे अर्जंट कर्ज मिळवा फक्त 5 मिनिटात: Personal loan

या योजनेचा लाभ उठवण्यासाठी याचा अर्ज कोठे करायचा? कधी करायचा? या योजनेची पात्रता कोणती? या योजना कोणत्या व्यक्तीसाठी उपयुक्त आहेत? त्याचबरोबर या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे कोणती? याची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत भूमीहीन शेतमजुरांना दोन एकर बागायत व दोन एकर कोरडवाहू जमिनीवर 50 टक्के अनुदान Subcidy व 50 टक्के बिनव्याजी कर्ज Loan दिले जाते. त्यासाठी राज्य सरकार 20 लाख रुपये कर्ज Loan उपलब्ध करून देते.

ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना : कागदपत्रे, अर्ज कसा करावा : Pension Scheme

तर, 4 एकर जिरायत जमिनीसाठी व दोन एकर बागायत जमिनीसाठी 16 लाख रुपये अनुदान राज्य सरकार देत आहे. भूमिहीन शेतमजुरांच्या हीचं जमीन 100% अनुदानसहित मिळत आहे. ही योजना कोण कोणत्या लोकांसाठी लागू आहे? याची माहिती आपण पाहणार आहोत. तर, ही योजना अनुसूचित जाती, जमाती, दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती, नवबौध्द, विधवा महिला, भूमिहीन व्यक्ती यांसाठी ही योजना राबविली आहे.Loan

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र म्हणजे जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र व मोबाईल नंबर, आधार कार्ड, बँकेचे खाते पासबुक इ.. कागदपत्रे आवश्यक आहेत. जमिन खरेदीसाठी येणारा खर्च हा 50% बिनव्याजी व 50% अनुदानित असणार आहे. हि योजना ज्या वेळी सुरू झाली त्यावेळी जिरायत व बागायत जमिनीची किंमत हि कमाल 3लाख प्रती ऐक्कर इतक्या मर्यादे एवढी निश्चित करण्यात आलि आहे.Loan

‘ही’ बँक देत आहे 24 हजारापासून 20 लाखापर्यंत कर्ज : Low Cibil Score Personal Loan

या योजनेचा फायदा मिळवून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील समाज कल्याण न्याय विभागाकडे याची अधिक माहिती मिळू शकते आणि त्याच ठिकाणी तुम्हाला या योजनेसाठी पात्र होण्यासाठी फॉर्म देखील मिळू शकतो. तो फॉर्म भरून तुम्ही या योजनेचा पात्र होऊ शकतात.

अशाप्रकारे या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही शेती खरेदी करू शकतात. ते देखील 100% अनुदान असेल. Loan