ज्येष्ठ नागरिक कार्डचे फायदे:अनेक योजनांचा लाभ : अर्ज कसा करावा: वाचा आत्ताच : Senior Citizon Card

मित्रांनो, वेळोवेळी भारत सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. यातीलच एक ज्येष्ठ नागरिकांसाठी भारत सरकारने ‘ज्येष्ठ नागरिक कार्ड’ या योजनेची सुरुवात केली आहे. तर आजच्या या लेखामध्ये आपण ज्येष्ठ नागरिक कार्ड म्हणजे काय? ही योजना कोणत्या नागरिकांसाठी उपयुक्त आहे? योजनेचा अर्ज ऑनलाईन कसा भरावा? व या योजनेचे फायदे कोणकोणते आहेत? यासाठी कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहे? याची माहिती या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. Senior Citizon Card

जन समर्थ लोन अर्ज आणि सबसिडी : सरकारकडून कर्ज आणि सबसिडी : Loan & Subcidy

प्रथम आपण जाणून घेऊया की ज्येष्ठ नागरिक कार्ड हे नेमके काय आहे. तर, आपण जर दवाखाना असू द्या रेल्वे स्टेशन असू द्या किंवा इतर कुठेही गेल्यावर जेष्ठ नागरिक असल्यास ते फायदे आपल्याला मिळवायचे असतील तर, यासाठी आपल्याला आपल्या वयाचा दाखला, आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रे सोबत न्यावी लागतात. पण ज्येष्ठ नागरिक कार्ड आपल्याजवळ असेल तर, या सर्व कागदपत्रांची आवश्यकता नसेल. कारण ह्या एका कार्ड मध्ये या सर्व माहिती नमूद असतील. जसे की, आपले वय, आपले नाव, जन्माची तारीख, मोबाईल नंबर, पत्ता, नवऱ्याचे किंवा वडिलांचे नाव इत्यादी. गोष्टी या कार्डमध्ये नमूद असेल. त्यामुळे आपल्याला इतर कोणतेही कागदपत्रे नेण्याची आवश्यकता भासणार नाही व ज्येष्ठ नागरिक यांना जी योजना लागू आहे त्या योजनेत सहभागी होणार मदत मिळेल. Senior Citizon Card

घरबसल्या पॅकिंग काम करून पैसे कसे कमवायचे : खात्रीशीर काम (Work From Home)

आता जाणून घेऊया की, ही योजना कोणासाठी पात्र आहे? या योजनेस पात्र होण्यासाठी दोन अटी आहेत. त्यातील पहिली अट म्हणजे तुम्ही स्त्री असाल किंवा पुरुष दोन्ही देखील साठ वर्षाहून अधिक किंवा साठ वर्षाचे असलेच पाहिजे. दुसरे अट म्हणजे तुम्ही भारताचे रहिवासी असलाच पाहिजे. या दोन्ही अटी जर तुम्हाला लागू होत असतील तरच तुम्हाला ज्येष्ठ नागरिक कार्ड या योजनेत सहभागी होता येईल. Senior Citizon Card

ज्येष्ठ नागरिक कार्ड काढण्यासाठी तुम्हाला पुढीलपैकी एका कोणत्याही कागदाची आवश्यकता आहे. जेणेकरून तुम्ही वय वर्ष 60 किंवा त्यापेक्षा अधिक आहात याचा पुरावा होईल. जन्माचा दाखला, शाळा सोडल्यावर दाखला, Pan Card पेन कार्ड, आधार कार्ड व मतदान कार्ड, कोणत्याही गव्हर्मेंट दवाखान्यातील सर्टिफिकेट इत्यादी. Senior Citizon Card

‘ही’ बँक देत आहे 24 हजारापासून 20 लाखापर्यंत कर्ज : Low Cibil Score Personal Loan

ज्येष्ठ नागरिक कार्ड असल्याचे फायदे कोणकोणते आहेत ते आता आपण जाणून घेऊया. हे कार्ड असल्यास ज्येष्ठ नागरिकांना वाहतूक प्रवासात असल्याचे सर्व फायदे मिळतात. जसे की बस, रेल्वे, विमान. रेल्वेमध्ये तर ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप सोयी सुविधा आहेत. त्या सुविधा या कार्ड मार्फत त्यांना मिळण्यास मदत होते. तसेच हवाई वाहतूक मध्ये असलेला देखील सुविधा या कार्ड मार्फत ज्येष्ठ नागरिकांना मिळण्यास मदत होते. त्याचबरोबर या कार्डमध्ये ज्येष्ठ नागरिकांना हेल्थ बेनिफिट सुद्धा मिळण्यास मदत होते व या कार्डमुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक लाभ देखील मिळतात. तुम्हाला तर माहीतच असेल की जेष्ठ नागरिकांची गुंतवणूक ही एफडी असते. ज्येष्ठ नागरिकांना व्याजदर देखील जास्त असतो. Senior Citizon Card

शैक्षणिक कर्ज योजनेसाठी नोंदणी सुरू: 10 ते 20 लाखापर्यंतचे loan :सविस्तर माहिती

आता आपण पाहूया की ज्येष्ठ नागरिक कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरावा. यासाठी आपल्याला गुगलवर जाऊन ज्या राज्यात आपण राहत आहोत त्या राज्याचे नाव टाईप करावे व पुढे सीनियर सिटीजन कार्ड एजन्सी Senior Citizon Card Agency असे टाईप करून सर्चवर क्लिक करा. त्यानंतर जी लिंक पहिली असेल त्यावर क्लिक करा त्यानंतर goverment ची एक सीनियर सिटीजन कार्ड काढण्यासाठी ची लिंक तुम्हाला मिळेल त्या लिंक वर जाऊन एक फॉर्म येईल तो फॉर्म भरून हे कार्ड आपणास काढता येईल. Senior Citizon Card

LIC कन्यादान : रुपये 11 लाख : मुलीचे लग्न करा जोरात (life Insurance)

अशाप्रकारे सेनर सिटीजन कार्ड म्हणजे ज्येष्ठ नागरिक कार्ड काढून आपण त्याचे फायदे मिळवू शकतो. Senior Citizon Card