ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये : मुख्यमंत्री वयोश्री योजना

मित्रांनो, भारत सरकार तर्फे महाराष्ट्र शासनाच्या अनेक वेगवेगळ्या योजनांची सुरुवात झाली आहे. त्याच्या अंतर्गत शासन गरीब लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे मदत करत आहे. आजच्या लेखांमध्ये आज आपण ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये मिळवून देणारी योजना विषयीचे माहित सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. ही योजना कोणती? तिला लागणारे कागदपत्रे कोणती? या योजनेची वयोमर्यादा किती आहे? तसेच या योजनेचा अर्ज कसा करावा? JeshthNagrik

5 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंतचे अर्जंट कर्ज मिळवा फक्त 5 मिनिटात: Personal loan

या योजनेचे नाव आहे ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ वय वर्ष 65 व त्या पुढील नागरिकांसाठी वृद्धावस्थेत आवश्यक असणाऱ्या गरजा भागविण्यासाठी व अर्थसाह्य देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी योजना अमलात आणलेली आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या नागरिकांना तीन हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. या योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्या च्या शारीरिक असमर्थता व दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने व उपकरणे खरेदी करता येते. Senior Citizon Pension

ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना : कागदपत्रे, अर्ज कसा करावा : Pension Scheme

ज्यामध्ये चष्मा श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुचीं, नि-ब्रेस लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ. उकरणांचा जा समावेश आहे. या योजनेमध्ये पात्र ठेवण्यासाठी काही अटी आहेत. त्या म्हणजे तो व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा. 31 डिसेंबर 2023 अखेर पर्यंत 65 वर्ष पूर्ण झालेला असावा. वयाचा पुरावा असावा, जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल कार्ड किंवा शासनाच्या कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ घेत असल्याचा पुरावा, २ लाखापर्यंतचे उत्पनाचे स्वयंघोषणा पत्र व इतर अटी आहेत.

एअरटेल देत आहे 5000 ते 9 लाखांपर्यंतचे Personal Loan

लाभार्थीनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर शासन निकषानुसार पात्र ठरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची वयोश्री योजनेच्या लाभासाठी निवड होईल.त्यानंतर एकरकमी ३ हजार रुपयांचे अनुदान संबंधित लाभार्थीच्या खात्यात जमा केली जाईल.महाराष्ट्र मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शासनाने वेगवेगळे पात्रता निकष ठरवले आहेत, त्यानुसार ज्या व्यक्ती पात्र ठरतील त्यांनाच या योजनेत सहभागी होता येणार आहे.JeshthNagrik

पोस्ट ऑफिसची व्याजावर व्याज देणारी योजना : 72 लाख रुपये देणारी योजना सुरू: Payment Of High Interest

या योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अजून पर्यंत कोणत्याही प्रकारची वेबसाईट अस्तित्वात आलेली नाही आहे. परंतु लवकरच त्याचा ऑनलाईन लिंक ओपन होईल. या योजनेचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने देखील भरता येणार आहे. लवकरच या योजनेचा ऑनलाईन पोर्टल सुरू होईल.

शैक्षणिक कर्ज योजनेसाठी नोंदणी सुरू: 10 ते 20 लाखापर्यंतचे loan :सविस्तर माहिती

अशाप्रकारे ज्या व्यक्तींची वय वर्ष 65 किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शासन तुम्हाला तीन हजार रुपये इतके अनुदान देणार आहे.

जमीन खरेदीसाठी सरकार देतेय 100% अनुदान : पहा सविस्तर माहिती