मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये मुलीचे लग्न म्हणजे पालकांसाठी मोठी अडचणीची गोष्ट असते. कारण मुलीचे शिक्षण आणि त्यानंतर तिचं लग्न हा खर्च सर्वसामान्य कुटुंबाला आता परवडणारा राहिलेला नाही. अशी काही कुटुंब आहेत त्यांना लग्न करून देण्या इतपतही जमू शकत नाही. अशा लोकांसह मध्यमवर्गीय व सर्व सोन्याला परवडेल. व त्या योजनेद्वारे सर्वांचे कल्याण होईल अशी एक जबरदस्त योजना एलआयसी ने आणली आहे.life Insurance
मित्रांनो एलआयसी कन्यादान पॉलिसी ही संरक्षण आणि बचत यांचा उत्तम मिलाप असणार आहे. म्हणजेच काय तर तुमच्या मुलीसाठी फक्त प्रीमियम साठी पैसे भरल्यानंतर तुम्हाला आर्थिक कव्हरेज देखील प्राप्त होणार आहे. Lic policy
सबसिडीसह 10 लाख रुपये कर्ज : सरकारी विशेष योजना (loan Subcidy)
मित्रांनो आता आपण जाणून घेऊ या पॉलिसीच्या वैशिष्ट्यांबद्दल….
या योजनेमुळे मुलीला आर्थिक सुरक्षितता मिळते. या योजनेची मुदत पूर्ण झाल्यानंतर एकदम रक्कम आपणाला स्वीकारता येते. विवाधारक असणारे पालक चुकून महेश झाल्यास तर त्यांचा कुठला हप्ता माफ केला जातो. अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये तात्काळ दिले जातात. याचबरोबर नैसर्गिक मृत्यू झाल्यास देखील रुपये पाच लाख इतके रक्कम दिली जाते.मुदतपूर्ती नंतरही कन्यादान पॉलिसीचचा तीन वर्षे कव्हरेज राहील. life Insurance
घरबसल्या पॅकिंग काम करून पैसे कसे कमवायचे : खात्रीशीर काम (Work From Home)
मित्रांनो कन्यादान पॉलिसीच्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास आपणास देखील भरघोस असा फायदा मिळू शकतो.
या योजनेची काही प्रमुख फायदे खालील प्रमाणे… life Insurance
एका विशिष्ट मर्यादित पेमेंट भरण्याची सुविधा
पेमेंट वार्षिक अर्धवार्षिक प्रेमाची किंवा मासिक कधीही भरू शकता.
पॉलिसीच्या मदतीपूर्वी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास विभागणीच्या दहा टक्के रक्कम प्रत्येक वर्षी परिपक्वता तारखेच्या एक वर्षांपूर्वी भरावी लागते. life Insurance
यासाठीचा कालावधी तेरा ते पंचवीस वर्षे इतका आहे.
पॉलिसीधारक सहा महिने दहा महिने पंधरा महिने किंवा वीस वर्षाच्या योजनेची निवडी करू शकतात.
महिला समृद्धी कर्ज योजना : महिलांना 5 लाख रुपये त्वरित कर्ज : Loan
पात्रता : यासाठी उमेदवारीचे वय 18 ते 50 पर्यंत असावी. ही पॉलिसी फक्त मुलीचे वडीलच खरेदी करू शकतात. ही पॉलिसी खरेदी करताना मुलगीचे वय किमान एक वर्षाच्या पुढे असावे. पॉलिसीची मुदत पंधरा वर्षे असेल तर पॉलिसीधारकाला बारा वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल.
अर्ज कसा करावा? lic Policy
मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करताना सुरुवातीला आपण आपल्या जवळच्या एलआयसी कार्यालयात जाऊन भेट देऊ शकता. तेथील अधिकाऱ्यांना तुम्ही या पॉलिसी बद्दल चौकशी करा. सविस्तर माहिती मिळाल्यानंतर अर्ज भरताना आवश्यक तपशील सर्व भरा. यानंतर अर्जाचा विचारलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करा म्हणजेच त्याला ती कागदपत्रे जोडा.
मोबाईलद्वारे 5 मिनिटात 2 लाखाचे कर्ज : Personal loan
टीप ; या योजनेसाठी तुम्ही भरलेली पॉलिसी मध्येच काढणार असाल तर किमान तीन वर्षे तुमची आत्याची पोतदार झालेली असेल तर तुम्हाला पैसे परत मिळतात. आणि याशिवाय अधिक माहितीसाठी आपण जवळच्या एलआयसी कार्यालयाशी संपर्क साधू शकता.