जन समर्थ लोन अर्ज आणि सबसिडी : सरकारकडून कर्ज आणि सबसिडी : Loan & Subcidy

मित्रांनो आपण आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करताना काही अडचणी उद्भवल्यास किंवा व्यवसाय संदर्भात नवीन घर बांधणी शेतीविषयक कामे कारखाने असल्यास तांत्रिक अडचणी अशा काही गोष्टी घडतात की ज्यामुळे आपणाला कर्ज काढावे लागते. तर काही जणांना व्यवसायासाठी कर्ज काढूनच भांडवल उभा राहावे लागते. Loan & Subcidy

ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना : कागदपत्रे, अर्ज कसा करावा : Pension Scheme

हो जेव्हा आपण सर्वसामान्य माणूस कर्जासाठी प्रयत्न करत असतो अशावेळी आपण आपल्या गरजेनुसार आपल्या जवळची आणि परिचयाची पतसंस्था बँक खाजगी भिशी चालक अशा सर्व ठिकाणची माहिती घेतो आणि यानंतर आपण ज्यांचे व्याजदर कमी आहेत. आणि तात्काळ कर्ज म्हणजेच पैसे मिळतात अशा कोणातरी एकाची निवड करतो.

‘ही’ बँक देत आहे 24 हजारापासून 20 लाखापर्यंत कर्ज : Low Cibil Score Personal Loan

हे आपण घेतलेली पैसे बँक Bank असो पतसंस्था असो किंवा खाजगी सावकारी असो जेव्हा आपण परतफेड करतो तेव्हा व्याजासहित आपणाला सर्व रक्कम परत करावी लागते. त्यामुळे आपण कुठून तरी पैसे घेतले तरी जवळपास त्या रकमेच्या डबल पैसे आपल्याला परत करावे लागत असतात.

शैक्षणिक कर्ज योजनेसाठी नोंदणी सुरू: 10 ते 20 लाखापर्यंतचे loan :सविस्तर माहिती

मात्र मित्रांनो आज आपण अशा एका योजनेची अशा एका वेबसाईटची माहिती जाणून घेणार आहोत ज्या ठिकाणी तुम्ही कर्जासाठी जर अर्ज केलाच तर तुम्हाला कर्ज तर मिळतेच. सोबतच तुम्हाला तुम्ही जितकी रक्कम घेतला आहात त्या रकमेपैकी पस्तीस टक्के रक्कम तुम्हाला सबसिडी म्हणून मिळते आणि साधारणपणे या ठिकाणी तुम्हाला 25 लाखापर्यंत लोन Loan मिळते.

होय मित्रांनो ही वेबसाईट योजना सरकारचीच आहे. चला तर मग आपण जाणून घेऊ अशी कोणती वेबसाईट आहे?

मित्रांनो या वेबसाईटचे नाव आहे जन समर्थ लोन योजना. या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली पाहावयास मिळेल. पण तत्पूर्वी या वेबसाईट द्वारे कसे कर्ज मिळवायचे हे आपण जाणून घेऊ. सुरुवातीला या वेबसाईट मध्ये आपणाला लॉगिन व्हावे लागेल. नंतर या वेबसाईटवर आपणाला पाच ते सहा प्रकारचे लोन मिळत असल्याचे दिसेल.Loan & Subcidy

‘ही’ बँक देत आहे 24 हजारापासून 20 लाखापर्यंत कर्ज : Low Cibil Score Personal Loan

त्या सहा प्रकारांमध्ये आपणाला कोणत्या प्रकारचे लोन हवे आहे हे तुम्ही निवडायचे आहे. यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती भरून तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची पेज स्कोर बोर्ड कडे री डायरेक्ट होईल. यानंतर येथे तुम्हाला काही स्कोर दिसेल साधारणपणे 60 च्या पुढील जर तुमचा स्कोर असेल तर तुम्हाला तुमचे दोन अप्रूव्ह होण्यास मोठ्या संधी मिळतील हे स्पष्ट होईल.Loan & Subcidy

300 युनिट पर्यंत मोफत वीज, कर्ज, सबसिडी अशी मिळवा : सर्वांना संधी : Loan with Subcidy

मात्र 60 पेक्षा जास्त स्कोर तुमचा कमी आला तर तुम्हाला या ठिकाणाहून मिळणारे लोन अत्यंत धूसर प्रकारचे राहील. आणि जेव्हा तुम्ही स्कोर बोर्ड चेक करा त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे. यानंतर तुम्हाला सर्व कंडिशन्स आपण वाचला म्हणून तुम्हाला टिक करून अर्ज सबमिट करायचा आहे आणि दिलेले ठिकाणावरून त्याची प्रिंट आऊट काढायची आहे.Loan & Subcidy

महिला समृद्धी कर्ज योजना : महिलांना 5 लाख रुपये त्वरित कर्ज : Loan

दरम्यान याच वेळी तुम्हाला कळेल की बँकेत आपणाला कधी जावे लागणार आहे. अधिक माहितीसाठी https://www.jansamarth.in/home ही वेबसाईट पहावी.

घरबसल्या पॅकिंग काम करून पैसे कसे कमवायचे : खात्रीशीर काम (Work From Home)