‘ही’ बँक देत आहे 24 हजारापासून 20 लाखापर्यंत कर्ज : Low Cibil Score Personal Loan

मित्रांनो आपल्याला कोणत्याही वैयक्तिक गरजा बरोबरच विवाह समारंभ, शिक्षण, सण, घराचे नूतनीकरण, घराची सजावट याबरोबर अनेक विविध कारणासाठी ‘ही’ बँक वीस लाखापर्यंत कर्ज देत आहे. खरोखरच या बँकेच्या विविध योजना अत्यंत चांगले आहेत. Low Cibil Score Personal Loan

गॅरेंटेड कर्ज : सिबिलची चिंता सोडा, खात्रीशीर 10 हजार ते 5 लाखापर्यंत Personal Loan

तर मित्रांनो ज्या व्यक्तीबद्दल आपण ही माहिती जाणून घेणार आहोत तिचे नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच काय तर एसबीआय ही बँक होय. स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या सिबिल स्कोर चा विचार करत कमीत कमी 24 हजार रुपयांपासून ते जास्तीत जास्त वीस लाखापर्यंत कर्ज ऑनलाईन पद्धतीने आता देऊ करत आहे. Low Cibil Score Personal Loan

शैक्षणिक कर्ज योजनेसाठी नोंदणी सुरू: 10 ते 20 लाखापर्यंतचे loan :सविस्तर माहिती

यासाठी आता ही बँक 11.14 ते १४.५५ टक्क्यांपर्यंत व्याज आकारत आहे. याशिवाय यावर दीड टक्के जीएसटी कर देखील आकारला जातो. आणि आपल्या कर्जा नुसार यासाठीचे हप्ते हे कमीत कमी सहा महिने आणि जास्तीत जास्त 72 महिने इतके असतात.

कर्जासाठी पात्रता : Low Cibil Score Personal Loan
अर्जदार हा भारतीय नागरिक असावा, त्याचे वय 18 ते 58 पर्यंत असावी. त्याचबरोबर अर्जदाराचे स्टेट बँक इंडिया मध्ये खाते असावे. नसल्यास नव्याने काढता येईल.

मोबाईलद्वारे 5 मिनिटात 2 लाखाचे कर्ज : Personal loan

कागदपत्रे=
पासपोर्ट आकाराची दोन फोटो, आयटी रिटर्न, PAN card, पगाराचा दाखला, व्यवसायिक असल्यास उत्पन्न दाखला, बँक पासबुक, पत्त्याचा पुरावा. ही कागदपत्रे प्रामुख्याने आपल्या जवळ असणे आवश्यक आहे.

यासाठी अर्ज कसा करावा…

यासाठी अर्ज करताना सुरुवातीला आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर भेट द्यावी. त्यानंतर sbi personal low cibil score loan 20 lakh 2024 या पर्यायावर क्लिक करावे आणि यानंतर आपणाला ज्या ठिकाणी आपली सर्व माहिती विचारली आहे ती संपूर्ण माहिती भरावी. यावेळी आपणाला ओटीपी देखील विचारण्यात येईल तोही सबमिट करावा. Low Cibil Score Personal Loan

300 युनिट पर्यंत मोफत वीज, कर्ज, सबसिडी अशी मिळवा : सर्वांना संधी : Loan with Subcidy

आणि एकदा ऑनलाईन अर्ज तुम्ही सबमिट केल्यानंतर बँक Bank तुम्हाला सर्व माहिती पडताळणी करण्याकरता काही दिवसातच संपर्क साधेल यावेळी आपण जी माहिती भरला आहात त्यानुसार सविस्तर माहिती आलेल्या कॉल ला उत्तर देताना सांगा. आणि याच वेळी आपणाला पैसे कधी मिळतील हे देखील सांगण्यात येईल. अधिक माहितीसाठी वेबसाईटवरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी. थेट बँकेत जाऊन आपला तसेच बँकेच्या कर्मचाऱ्यांचा वेळ खराब होतो हे हिये लक्ष्यात घ्या .Low Cibil Score Personal Loan

महिला समृद्धी कर्ज योजना : महिलांना 5 लाख रुपये त्वरित कर्ज : Loan

टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन ॲपच्यां नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा. 2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही. Low Cibil Score Personal Loan

घरबसल्या पॅकिंग काम करून पैसे कसे कमवायचे : खात्रीशीर काम (Work From Home)