मित्रांनो प्रत्येकालाच दैनंदिन जीवन जगताना विविध प्रकारच्या अडचणी येत असतात. यामध्ये अडचणी विविध प्रकारचे असतात. यातील मुख्य अडचण म्हणजे आर्थिक अडचण ही फार मोठी अडचणीची गोष्ट असते. मग अशावेळी मिळेल त्या मार्गाने आपण कर्ज काढण्याचा प्रयत्न करतो.
आणि हे करताना आपण कुठले कर्ज कसे घेत आहोत याचे भान आपल्याला नसते. यामुळे आपण परताव्यासाठी यावरची जितकी रक्कम भरावायचे असते त्यापेक्षा अधिक रक्कम आपल्याकडून भरली जाते. हे करत असताना कर्जत व्याज हप्ता आणि दैनंदिन गरजा या गोष्टी करत आपण काढलेली कर्ज फेडत असतो.low cibill score Loan
मोबाईलद्वारे 5 मिनिटात 2 लाखाचे कर्ज : Personal loan
मात्र काही वेळा नोकरी किंवा धंद्यातील अडचणी,, काही जणांचे आजारपण, व्यवसायातील विविध फटके यामुळे आपल्या खर्चाचे आकडे वाढत असतात. आणि काढलेल्या कर्जाचे हप्ते भरणे आपल्याला अडचणीचे होते. आणि हप्ते वेळेवर न गेल्यामुळे आपला सिबिल स्कोर कमी होतो.
हा कमी झालेला सिबिल स्कोर आपल्या आपल्याला हवे त्यावेळी कर्ज काढण्यास अडचणीचा ठरतो. यासाठी सुरुवातीला आपले कुठे कर्ज असल्यास त्याचे काही असेल तर थकले असल्यास आपला सिबिल स्कोर खराब होतो. आणि सिविल स्कोर असल्यामुळे आपल्याला कुठेही कर्ज मिळत नाही.low cibill score Loan
मात्र यासाठी असे काही ॲप्स आहेत ते तुम्हाला रुपये एक लाख रुपये ते दीड लाख रुपये पर्यंतचे कर्ज आपल्या मोबाईलद्वारे आपल्याला देतात. यासाठी आपला सिविल खराब असेल तरील चालतो.
घरबसल्या पॅकिंग काम करून पैसे कसे कमवायचे : खात्रीशीर काम (Work From Home)
कर्ज काढण्यापूर्वी आपला सिबिल स्कोर चांगल्या पद्धतीने तपासून घ्यावा. low cibill score Loan
यानंतर गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हे ॲप डाऊनलोड करून घ्यावे. शक्यतो कंडीशन पूर्ण वाचून घ्याव्यात. गुगल प्ले स्टोअर वरून low cibill score ॲप डाउनलोड करून घ्यावे.
यानंतर ॲप मध्ये रजिस्टर होऊन ज्या ज्या ठिकाणी जे विचारलं आहे ते माहिती सविस्तरपणे पूर्ण भरावी. आणि नंतर सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करावा. यानंतर आलेली कॉपी सबमिट करून आपल्याजवळ ठेवावी.
यानंतर अगदी त्याच दिवशी किंवा पुढील दोन दिवसात कोणत्याही ज्या apps चे तुम्ही लोन घेत आहात त्यांचा तुम्हाला व्हेरिफिकेशन साठी कॉल येईल त्यावेळी भरलेली माहिती सविस्तर आणखी एकदा व्यवस्थित त्यांना सांगा.low cibill score Loan
महिला समृद्धी कर्ज योजना : महिलांना 5 लाख रुपये त्वरित कर्ज : Loan
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे.
असे कोणते अप्प आहेत हे आपण पुढील भागात पाहू… (क्रमशः)